नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आदेशाला केराची टोपली दाखवून शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, डॉक्टर, ग्रामसेवक, शिक्षक, कृषी सहायक, तलाठी हे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची कामे रखडली आहेत. ...
बाळापूर तालुक्यातील बारलिंगा येथील भोसला एज्युकेशन ट्रस्टच्या व्यवस्थापनाने १३ कर्मचार्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम न भरल्याचे प्रकरण प्रकाशात आले आहे. ...
गेल्या खरीप हंगामात पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यातील ९९७ गावांमध्ये जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार गेल्या आठवड्यात टंचाईसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. ...
तक्रारकर्त्या शेतकर्याच्या पत्नीची शेतीच्या सात-बारा उतारामध्ये विभक्त असलेल्या पत्नीच्या नावाची नोंद न करण्यासाठी वाडेगावचे मंडळ अधिकारी व तलाठ्याने कोतवाल व खासगी व्यक्तीमार्फत तक्रारकर्त्याच्या घरीच ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारली. या प्रकरणी लाचल ...
वादळी वार्यासह झालेली गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या १३ हजार ६६४ शेतकर्यांना नुकसानीचे अनुदान देण्यासाठी १२ कोटी ४९ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. ...
पात्र गावांना पुरस्कारही प्रदान केले; परंतु मूर्तिजापूर तालुक्यातील पारद येथील तंटामुक्त ग्राम समितीने पुरस्कार रूपाने मिळालेल्या २ लाख रुपयांची रक्कम गाव विकासासाठी अजूनही खर्च केली नसल्याची माहिती समोर आली आहे. ...