आकोट तालुक्यातील पिंप्री खुर्द हे गाव मुंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असून, या गावामध्ये आदिवासी संतोष तिळघाम यांच्या मुलाला प्रथम बारीक पुरळ आल्यानंतर त्या मोठमोठ्या झाल्या. त्यामुळे त्यांनी मुलाला आकोट येथील खासगी दवाखान्यात दाखविले. त्या ...
अकोला शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुख्य डाकघरात येत्या गुरुवार, ५ जूनपासून कोअर बँकिंग प्रणाली कार्यान्वित होत आहे. सदर प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी बुधवार, ४ जून रोजी मुख्य डाकघरातील आर्थिक व्यवहार बंद राहणार असल्याची माहिती प्रवर डाकघर अधीक्ष ...
अकोला : देशातील सत्तर टक्के महिला शेतकरी, शेतमूजर असून, खर्या अर्थाने महिलांचे सक्षमीकरण करायचे असेल तर सर्वच क्षेत्रात त्यांना ३० टक्के आरक्षण द्यावे लागणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र पशू व विज्ञान विद्यापीठाचे (माफसू) कुलगुरू डॉ.आदित्यकुमार मि ...
आकोट तालुक्यातील आकोली जहागीर परिसरात आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास वादळाने थैमान घातले. परिसरातील केळी पीक जमीनदोस्त झाले व अनेक झाडांची पडझड झाली असून, काही घरांवरील टिनपत्रे उडाली. दिवठाणा शिवारात गट नं. ६४ मध्ये विठ्ठल मुरलीधर उकहकार या शेतकर्या ...
अकोला: काळीपिवळी टॅक्सीने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार ठार झाला. त्याच्या पत्नीसह काळीपिवळी चालक गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पातूर रोडवरील पाटणी कोल्ड स्टोअरेजजवळ घडली. या प्रकरणी जुने शहर पोलिस ठाण ...