नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या रेशीम उद्योगातील शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशात दिले. ...
शेतकरी कष्टकर्यांचे दैवत पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणार्या भाविकांच्या सुविधेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागातून १८0 जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. ...
महानगरपालिकेने २0११ मध्ये मंजुरी दिलेली स्वतंत्र बांधकाम विकास नियंत्रण नियमावली लागू केल्यास, अशा बांधकामांपैकी तब्बल ८0 ते ९0 टक्के बांधकामे नियमानुकूल ठरू शकतात, ...
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत प्रतिनियुक्तीवर असलेल्या शिक्षकांना आरटीई कायद्यानुसार त्यांच्या मूळ नियुक्तीच्या ठिकाणी परत पाठविण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. ...
अनिवासी भारतीय (एनआयआर) व भारतीय पशुवैद्यक (व्हीसीआय) परिषदेच्या कोट्यातील रिक्त जागेवर महाराष्ट्र पशुविज्ञान (माफसू) विद्यापीठाकडून पशुवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आता स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. ...