लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
टंचाई निवारणासाठी सज्ज व्हा! - Marathi News | Get Ready for Drought Reduction! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :टंचाई निवारणासाठी सज्ज व्हा!

पाणी आणि चाराटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी पुढील तीन महिन्यांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश ...

न्यायालयात जमावाची पोलिस व्हॅनवर दगडफेक - Marathi News | Crimson police van in the court | Latest akola News at Lokmat.com

अकोला :न्यायालयात जमावाची पोलिस व्हॅनवर दगडफेक

हत्याकांडातील आरोपींच्या पेशीच्या वेळी घडली घटना ...

वन विभागाच्या ट्रँक्वीलायझर गन धूळ खात पडून - Marathi News | The forest department's tranquilizer guns fall into dust | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वन विभागाच्या ट्रँक्वीलायझर गन धूळ खात पडून

वन विभागाकडे ट्रँक्विलायझर गन (जनावरांना बेशुद्ध करणारी बंदूक) पडून असून, केवळ अकोला वन्यजीव विभागातच या गनचा वापर करण्यात येत आहे. ...

५६ सफाई कर्मचारी बेपत्ता - Marathi News | 56 cleanup staff missing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५६ सफाई कर्मचारी बेपत्ता

अकोला महापालिकेच्या आस्थापनेवरील ५६ सफाई कर्मचारी बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. ...

सबसिडीचे २९ लाख बळकावले - Marathi News | 29 lakhs of subsidies were grabbed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सबसिडीचे २९ लाख बळकावले

बँकेत बनावट खाते उघडून त्यामध्ये सबसिडीचे धनादेश जमा करून २९ लाख बळकावल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. ...

जात वैधता प्रस्ताव पडताळणी पूर्ण - Marathi News | Complete verification of caste validation proposal | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जात वैधता प्रस्ताव पडताळणी पूर्ण

३ हजार ४00 विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र तयार ...

सफाई कर्मचार्‍यांची हकालपट्टी - Marathi News | Employee expulsion | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सफाई कर्मचार्‍यांची हकालपट्टी

रमजान महिन्यात साफसफाईअभावी प्रभागात घाण व कचर्‍याचे ढीग असल्याच्या मुद्यावरून संतप्त नागरिकांनी सफाई कर्मचार्‍यांची हकालपट्टी केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी बैदपुरा परिसरात घडला. ...

अतिक्रमणधारकांना फौजदारीचा इशारा - Marathi News | Criminal gesture to encroachment holders | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अतिक्रमणधारकांना फौजदारीचा इशारा

ज्या भागात अतिक्रमणाचा सफाया करण्यात आला, त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची काळजी प्रशासनाच्यावतीने घेतली जात आहे. ...

‘मॅग्मो’च्या डॉक्टरांना शासनाचा अल्टिमेटम - Marathi News | Government Magistrates' Ultimatum to the doctor | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘मॅग्मो’च्या डॉक्टरांना शासनाचा अल्टिमेटम

राज्य शासनाने मॅग्मोच्या डॉक्टरांना रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंतचा कामावर हजर होण्याचा अल्टिमेटम दिला आहे. ...