लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी ग्रामसेवकावर कारवाई - Marathi News | Action on Gram Sewar for misleading the government | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी ग्रामसेवकावर कारवाई

ग्रामसभा घेतल्याचे दाखवून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी येथील ग्रामसेवक विरुद्ध वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली आहे. ...

नगर परिषद निवडणूक, राजकीय हालचालींना वेग - Marathi News | City council elections, political movements speed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नगर परिषद निवडणूक, राजकीय हालचालींना वेग

अकोला जिल्ह्यातील पाच नगर परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड १५ जुलै रोजी होणार आहे. या घोषणेमुळे राजकीय घडामोडीला वेग आला आहे. ...

शिकवणी वर्ग परिसरात गुंडांची टोळी सक्रिय - Marathi News | Activate a gang of goons | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिकवणी वर्ग परिसरात गुंडांची टोळी सक्रिय

असहाय्य विद्यार्थ्यांंंंचा फायदा घेऊन त्यांना लुटणारी गुंडांची एक टोळीच या भागात सक्रिय झाली आहे. ...

नगराध्यक्ष-उपाध्यक्षांची निवडणूक १५ जुलै रोजी! - Marathi News | Vice President's election on July 15! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नगराध्यक्ष-उपाध्यक्षांची निवडणूक १५ जुलै रोजी!

जिल्हय़ातील आकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, पातूर व तेल्हारा या पाचही नगरपालिकांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडणूक येत्या १५ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. ...

एसटीला वारकर्‍यांचा अल्प प्रतिसाद - Marathi News | STL Varkar's short response | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एसटीला वारकर्‍यांचा अल्प प्रतिसाद

पंढरपूरसाठी सोडण्यात येणार्‍या विशेष बसगाड्यांना यंदा वारकर्‍यांचा अल्प प्रतिसाद ...

द्विलक्षी व्यावसायिक अभ्यासक्रमात ५७ नव्या तुकड्या - Marathi News | 57 new batch in bilateral commercial course | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :द्विलक्षी व्यावसायिक अभ्यासक्रमात ५७ नव्या तुकड्या

राज्यातील द्विलक्षी व्यावसायिक (बायफोकल) अभ्यासक्रमाच्या ५७ नव्या तुकड्यांना राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ...

नामांकित कॉलेजमधील प्रवेश हाऊसफुल्ल - Marathi News | Entry at the nominated college HouseFull | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नामांकित कॉलेजमधील प्रवेश हाऊसफुल्ल

विद्यार्थ्यांची शोधाशोधा कराव्या लागणार्‍या महाविद्यालयांमध्ये यावर्षी विद्यार्थ्यांनी स्वत:हून गर्दी केली. ...

उद्दिष्ट ९ लाख; खड्डे ६६ हजार - Marathi News | Target 9 million; Khade 66 thousand | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उद्दिष्ट ९ लाख; खड्डे ६६ हजार

वृक्ष लागवड योजनेंतर्गत यावर्षी जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यात ९ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले ...

मूग, उडिदाचे क्षेत्र घटले! - Marathi News | Moong, the area of ​​luster decreased! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मूग, उडिदाचे क्षेत्र घटले!

शेतकर्‍यांची भिस्त कापसावर ...