नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Seven ST buses to run on electricity in Akola district : इलेक्ट्रिक बॅटरीवर चालणाऱ्या मोटरसायकल, ई-रिक्षांसोबतच आता महामंडळाच्या बसही धावणार आहेत. ...
Suspension of Shiv Sena's eight, NCP's one corporator आयुक्त अराेरा यांना भंडावून साेडणाऱ्या शिवसेनेच्या आठ तसेच राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाला महापाैर अर्चना मसने यांनी निलंबित केले. ...
Power supplye of over 643 water supply schemes will be disconnected : थकबाकीची रक्कम न मिळाल्यास येत्या गणेशोत्सवापूर्वी यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणकडून घेण्यात आला आहे. ...
Eight-month-old girl infected by donating blood from an HIV-infected person : रक्त एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तीचे असल्याने आठ वर्षांच्या निष्पाप बालिकेलाही एचआयव्ही संक्रमित व्हावे लागले. ...
ACB's trap during Corona period : गत आठ महिन्यांत इतर शासकीय विभागाचे आठ अधिकारी व कर्मचारी अशा एकूण दहा जणांवर लाचप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ...
Banks closed for Gunthewari plot holders : गुंठेवारीसाठी बँकांनी कर्ज न देण्याची भूमिका घेतल्यामुळे सर्वसामान्य अकाेलेकरांसमाेर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ...
Pediatric patients to be treated in pre-fabrication unit : हे युनिट सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सुरू करण्यात येणार असून, त्या कामाला सुरुवात झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. ...