बोरगाव मंजू : नुकत्याच मूर्तिजापूर तालुकास्तरीय शालेय सांघिक कबड्डी स्पर्धा क्रीडा संकूल येथे संपन्न झाल्या. या शालेय स्पर्धेत तालुक्यातील माध्यमिक शाळेच्या संघांनीभाग घेतला होता तर भाऊसाहेब बिडकर विद्यालयाच्या मुलीच्या कबड्डी संघाने विजय संपादन करून ...