खामगाव तालुक्यातील गणेशपूर येथील घटना; क्षुल्लक कारणावरुन वाद. ...
प्रभाव लोकमतचा; शास्त्रज्ञांच्या मुलाखतींना सोमवारपासून वेग ...
शिष्यवृत्ती परीक्षा आता नव्या स्वरूपात होणार असून तीन पेपरऐवजी होणार दोनच पेपर. ...
दुष्परिणामाबाबत शेतकरी सतर्क; राज्यात रासायनिक खताच्या वापरात घट होत असून प्रति हेक्टर १७२ किलोवरुन १0७ किलोवर. ...
विदर्भ, मराठवाड्यातही कोसळणार मुसळधार; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज. ...
अकोला जिल्ह्यातील घटना; दोन चिमुकल्यांसह शेतातील विहिरीमध्ये घेतली उडी. ...
सततच्या नापिकीला कंटाळून शेतक-याने केली विष प्राशन करून आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील आगर येथील घटना. ...
...
चिंचखेड परिसरातील शेतावर मुजरी करणाºया शुभांगी सुनील झळके हिने आपल्या दोन चिमुकल्यांसह शेतातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. ...
तिला जवळचं असं कोणीच नाही, सोबतीला फक्त कपड्यांचं गाठोडं अन् पाण्याच्या बाटल्या. प्रसूतीच्या असह्य वेदनेने कळवळताना आपल्याला काय होतंय याचीही तिला कल्पना नव्हती. ...