लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
कमल सोसायटीमध्ये चोरी; गुन्हा दाखल - Marathi News | Theft in the Kamal Society; Filed the complaint | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कमल सोसायटीमध्ये चोरी; गुन्हा दाखल

अकोला: न्यू राधाकिसन प्लॉट परिसरातील कमल हाऊसिंग सोसायटीमध्ये अज्ञात चोरट्यांनी एका फ्लॅटमध्ये प्रवेश करून रोख रक्कम १५ ते २0 हजार लंपास केली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

लाभार्थींचे अनुदान जमा करण्यास बँकेचा नकार - Marathi News | Bank's refusal to deposit beneficiary's subsidy | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लाभार्थींचे अनुदान जमा करण्यास बँकेचा नकार

अकोट तहसील कार्यालयाचा जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर ...

अकोल्यातील तीन केंद्रावरून हजारो रोपांचे वितरण - Marathi News | Distribution of thousands of seedlings from three centers in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील तीन केंद्रावरून हजारो रोपांचे वितरण

वन विभागाच्या रोप आपल्या दारी मोहिमेला प्रतिसाद : सामाजिक संस्थांचा पुढाकार ...

बाल निरीक्षण गृहातून अल्पवयीन मुले पसार - Marathi News | Minor children escaped from child inspection house | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाल निरीक्षण गृहातून अल्पवयीन मुले पसार

दोन अल्पवयीन मुले काही महिन्यांपूर्वी गोरक्षण रोडवरील शासकीय बाल निरीक्षण गृहात दाखल झाली होती. ही दोन्ही मुले सोमवारी दुपारी निरीक्षण गृहातून पसार झाली. ...

विजेच्या धक्क्याने पती-पत्नी ठार - Marathi News | Husband and wife killed by electric shock | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विजेच्या धक्क्याने पती-पत्नी ठार

मूर्तिजापूर: भाड्याच्या घरात कपडे वाळत घालताना विजेच्या धक्कयाने पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना मूर्तिजापूर ग्रामसेवक कॉलनी येथे ४ जुलै रोजी घडली. ...

तेल्हाऱ्यात तरुणीची छेडखानी : काही काळ तणाव - Marathi News | Girlfriend in Telhare: Tension for some time | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तेल्हाऱ्यात तरुणीची छेडखानी : काही काळ तणाव

तक्रार घेण्यास टाळाटाळ: मध्यरात्री ‘एसपीं’नी घेतली दखल ...

दहीगाव अवताडे येथे युवा शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Youth Farmer Suicides in Dahigan Avatade | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दहीगाव अवताडे येथे युवा शेतकऱ्याची आत्महत्या

तेल्हारा: सततची नापिकी, कर्जमाफीस पात्र न होणे, शेतातील बोअरवेलचे पाणी कमी झाल्याने वैफल्यग्रसत होऊन दहीगाव येथील युवा शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ...

कर्जमाफीचा गाजावाजा; पीक कर्ज वाटपाचा बोजवारा - Marathi News | Debt waiver; Deletion of crop loan allocation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कर्जमाफीचा गाजावाजा; पीक कर्ज वाटपाचा बोजवारा

जिल्ह्यात केवळ २६ टक्के कर्ज वाटप ...

अकोल्यातील सावकाराची शेगावात अवैध सावकारी - Marathi News | Akolite's shield is illegal | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील सावकाराची शेगावात अवैध सावकारी

शेगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल ...