नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
गायगाव : येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक फोडण्याचा अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध उरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातील पर्यवेक्षिका रिता उईके यांचे सेवापुस्तक गेल्या दोन वर्षांपासून गहाळ असतानाही त्याचा शोध अद्यापही लागलेला नाही. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत जॉब बेसिक रेटलिस्ट आणि कंत्राटी कर्मचाºयांची संख्या ३४६ झाली असून, हे कर्मचारी गत १९९० पासून या कार्यालयात कार्यरत आहेत. वयाची चाळिशी ओलांडलेल्या या कर्मचाºयांना अजूनही स्थायी स्वरूपात नोकरीव ...
अकोला : अकोलेकरांना येत असलेल्या अतिरिक्त वीज बिलप्रकरणी महावितरणचे अधिकारी जातीने लक्ष देत नसल्याच्या तीन गंभीर तक्रारी थेट ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याकडे पोहोचल्या आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : येथे सुरू अवैध देशी दारू विक्री बंद करून दोषींवर कारवाईची मागणी महिलांनी थेट पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली. शिर्ला गावात खुलेआम अवैध देशी दारू विक्री केली जाते. त्यामुळे अनेकांच्या घरात भांडणे नित्याचीच बाब झाल ...
लोकमत न्यूज नेटवर्कचोहोट्टा बाजार : वर्गाच्या तुलनेत खोल्यांची संख्या कमी असल्याने चोहोट्टा बाजार येथील उर्दू शाळेच्या दोन वर्गातील विद्यार्थ्यांना उघड्यावर शिक्षण घ्यावे लागत होते. याबाबत ‘लोकमत’ने आज वृत्त प्रकाशित करताच गटशिक्षणाधिकाºयांनी चोहोट् ...
अकोट : अकोट बाजार समितीमध्ये नाफेडमार्फत २६ जुलै रोजी तूर खरेदीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी सीसी कॅमेºयात निगराणीत ५६ शेतकºयांची १ हजार २८ क्विंटल ३५ किलो तुरीचे मोजमाप करण्यात आले. ...
अकोट : शासनाने कर्जमाफीची घोषणा केली; परंतु कर्जमाफीचे निकष व कर्जमाफीकरिता पात्र ठरविण्याबाबत स्पष्ट आदेश अद्यापही बँकांना पोहोचला नाही. त्यामुळे कर्जमाफीवरून संभ्रम निर्माण झाला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यातील सात-बारा तसेच इतर १८ महसूल सेवा प्रमाणपत्र डिजिटल करून, अकोला जिल्हा ‘ई-डिस्ट्रिक’ करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत दिल्या. जिल्ह् ...