नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अकोला : जिल्ह्यातील पाचही खरेदी केंद्रांवर टोकन देण्यात आलेल्या शेतकºयांची तूर खरेदी अखेर बुधवारपासून सुरू करण्यात आली. खरेदीच्या पहिल्या दिवशी पाचही खरेदी केंद्रांवर १५६ शेतकºयांची २ हजार १९५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. ...
अकोला : टोकन देण्यात आलेल्या शेतकºयांची हमीभावाने तूर खरेदी सुरू करण्यात आली असली, तरी शासन निर्णयानुसार तुरीच्या साठ्यात जास्त आर्द्रता असल्यास तुरीचा हमीभाव कमी करण्यात येणार आहे. ...
अकोला: गोरक्षण मार्गाच्या रुंदीकरणाला अवघ्या १८ मालमत्ताधारकांमुळे अडथळा निर्माण झाला आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने संबंधित मोजमाप केल्यानंतर मालमत्ताधारकांनी मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम केल्याचे समोर आले आहे. ...
अकोटचे उपविभागीय कृषी अधिकारी अशोक कंडारकर, तालुका कृषी अधिकारी एस.एम. मकासरे यांच्यासह सहा जणांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी कारणे दाखवा नोटिस बजावली. ...
हरभरा बियाणे घोटाळाप्रकरणी २११ कृषी सेवा केंद्रांवर कारवाईचा प्रस्ताव असतानाही तो दडवून ठेवणारे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच.जी. ममदे यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला. ...
अकोला : महात्मा फुले नगरात सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची हत्या झाली की वडिलाकडून चुकीने त्याच्या डोक्यावर वरवंटा पडला, या संभ्रमात खदान पोलीस आहेत. ...
पारस : येथील एकतानगरस्थित देशी दारू दुकानातील १ लाख ६० हजार रुपयांच्या चोरीची शाई वाळत नाही, तोच येथील अत्यंत रहदारी असलेल्या मुख्य रस्त्यावरील दोन दुकानांसह विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत अज्ञात चोरट्यांनी २५ जुलैच्या मध्यरात्री चोरीचा प्रयत्न केला. ...