नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अकोला: शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप हडपल्या जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने अकोल्यातील जनसत्याग्रह संघटनेने आंदोलन छेडण्याचा इशारा देत स्कॉलरशिपची रक्कम हडपणाºया शाळांची चौकशी करावी, अशा आशयाचे निवेदन शिक्षणाधिका ...
अकोला: श्रावण महिन्यात शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असली तरी मंदिरासमोरील मार्गाची अतिशय दुरवस्था झाल्यामुळे भाविकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, पालखी मार्गावरील पथदिवे ब ...
पीक विमा हप्त्याची रक्कम स्वीकारण्यास टाळाटाळ करणा-या बँकांच्या संबंधित अधिका-यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी (एसडीओ) आणि तहसीलदारांना दिले. ...
ट्रकला ओव्हरटेक करताना दुचाकीवरील संतुलन सुटल्याने ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन ३५ वर्षीय युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना २७ जुलै रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली. अपघातानंतर संतप्त जमावाने दोन्ही सिमेंटने भरलेले ट्रक पेटविले. चालक मात् ...
लोकमत न्यूज नेटवर्कचोहोट्टा बाजार : भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने अंबोडा येथील ‘लोकमत’चे वार्ताहर मोहन पिंपळकर व एक महिला हे दोघे ठार झाले. ही घटना चोहोट्टा फाट्याजवळ गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. आरोपी कारचालकाविरुद्ध दहीहांडा पोल ...
अल्पवयीन मुलीचा तिच्या घरात घुसून विनयभंग करणा-या 28 वर्षीय पुरुषोत्तम सूर्यभान तायडे या आरोपीस शुक्रवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने पॉस्को कायद्यान्वये चार वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ...
अकोला, दि. 27 - 'लोकमत'ने केलेला पाठपुरावा आणि खासदार संजय धोत्रे यांच्या विशेष प्रयत्नांती 'सायन्स एक्सप्रेस'ला अकोल्यात 27 आणि 28 जुलै असा दोन दिवसांचा थांबा मिळाला. यातील पहिल्या दिवशी 'सायन्स एक्सप्रेस'ला अकोलेकरांचा अभुतपुर्व प्रतिसाद लाभला. 27 ...