नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : श्रावण महिन्यातील तिसºया सोमवारी ६ व ७ आॅगस्टला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात धारगड येथे महादेवाची भव्य यात्रा भरणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने अकोट वन्य जीव विभागाने नियमावलीचे पत्रक जारी केले आ ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राज्यात १ जून ते ३० जुलैपर्यंत पडणाºया एकूण पावसापैकी बहुतांश जिल्ह्यात सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला आहे. याची तीव्रता परभणी जिल्ह्यात अधिक असून, येथे सामान्यपेक्षा ३५ टक्के कमी पाऊस आहे. बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यात सामान्यप ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मॅट्रिकोतर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी प्रदान करण्याकरिता माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत ‘डीबीटी पोर्टल’नुसार ...
अकोला : डंम्पिंग ग्राउंडवर साठवणूक केल्या जाणाºया कचºयावर प्रक्रिया होत नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, ही समस्या तातडीने निकाली न काढल्यास आगामी दिवसांत सत्ताधाºयांसह प्रशासनाला गंभीर परिणाम भोगाव ...
अकोला : महावितरणच्या अकोला मंडळातील ग्राहकांशी प्रत्यक्ष सुसंवाद साधण्याकरिता व त्यांच्या तक्रारी व समस्यांचे निवारण करण्याच्या दृष्टीने बुधवार, २ आॅगस्ट २०१७ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अकोला मंडळातील सर्वच तालुक्यांतील उपविभागीय कार्या ...
संत नरसिंग महाराज यांचे जन्मगाव म्हणजे आकोट तालुक्यातील जळगाव नहाटे.ज्या गावात कधीकाळी लोणी,दही,दुधाची आयात ना नफा ना तोटा तत्वावर कधीकाळी होत होती. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा: जबरी चोरी, वाटमारी आदी गंभीर प्रकरणांशी संबंधित असलेला व २० वर्षांपासून फरार असलेला आरोपी रमेश गोविंद शिंदे यास तालुक्यातील कोंडोली येथून अमरावती ग्रामीण पोलिसांनी २८ जुलै रोजी अटक केली.२० वर्षांपासून फरार असलेला आरोपी रम ...