नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अकोला : जुलै महिन्यात आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील काही भागातील पिकांना जीवदान मिळाले असून, सोयाबीन, मूग, उडीद व भुईमूग पिकांची जोरदार वाढ झाली आहे. ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील कर्मचाºयांना पदोन्नती देण्यासाठी समितीची बैठक येत्या ११ आॅगस्ट रोजी होत आहे. यावेळी ४४ पदांवर पदोन्नतीसाठी कर्मचाºयांच्या प्रस्तावांवर समिती निर्णय घेणार आहे. ...
अकोला : कधीकाळी खेळल्या जाणाºया भोवरा आणि भिंगरीसारख्या खेळणीची जागा महागड्या स्पीनरने घेतली असून, अकोल्यापासून मुंबईपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये ‘हॅण्ड स्पीनर’ नावाच्या खेळणीने नवीन क्रेझ निर्माण केली आहे. ...
अकोला : डंम्पिंग ग्राउंडवर साठवणूक केल्या जाणाºया कचºयावर प्रक्रिया होत नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, ही समस्या तातडीने निकाली न काढल्यास आगामी दिवसांत.... ...
अकोला : सेबीच्या आक्षेपामुळे कोट्यवधी रुपये अडकलेल्या पॅन कार्ड क्लबच्या गुंतवणूकधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी रविवारी लढा संघटनेची स्थापना करण्यात आली. ...
मूर्तिजापूर : गोरगरीब जनतेला सरकारी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून शिधापत्रिकेवरील धान्याचा केला जाणारा पुरवठा केंद्र व राज्य शासनाने बंद केल्याने मजूर व सर्वसामान्य नागरिकांना जगणे बिकट झाले आहे. ...
लोहारी : अकोट पंचायत समिती अंतर्गत असलेल्या लोहारी गटग्रामपंचायतच्या सरपंच माया म्हैसने यांना विभागीय आयुक्त अमरावती यांनी पदावरून अपात्र घोषित केले आहे. ...
अकोला : पीक विमा सर्वच शेतकºयांना काढता यावा, यासाठी रविवारी बँका सुरू ठेवण्यात आल्या; मात्र जिल्ह्यात अकोट, पातूर, बाळापूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी व तेल्हारा आदी तालुक्यांमध्ये शेतकºयांचा विमा काढण्यासाठी अल्प प्रतिसाद मिळाला. ...
बाळापूर : राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी कर्जमाफीचे वेगवेगळे निकष यामुळे व दररोज शासन निर्णय बदलून त्याच्या अंमलबजावणीसाठी बँकांकडे येणाºया निर्देशामुळे २००९ ते २०१६ पर्यंत किती पात्र लाभार्थी कर्जमाफीत बसतात, हे पुढील काळच ठरवणार आहे. ...