नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
यंदा मात्र शेवटच्या (पाचवा) सोमवारी २१ आॅगस्ट रोजी पोळा सण असून, याच दिवशी कावड-पालखी महोत्सवाचे आयोजन होणार असल्यामुळे शिवभक्त बुचकळ््यात पडले आहेत. एकाच दिवशी दोन मोठे सण आल्यामुळे शिवभक्तांची तारांबळ उडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
अकोट: अकोट तहसील अंतर्गत ५० हजार १०८ सातबारा संगणकीकृत करण्यात आले आहेत. या सातबाराचे अचूक व अंतिम तपासणी करण्यात आली असून, १५ आॅगस्टपासून डिजिटल स्वाक्षरी असलेला संगणकीकृत सातबारा शेतकºयांना मिळणार आहे. त्यामुळे आता सातबाराकरिता शेतकºयांना शासकीय का ...
बोरगाव मंजू: श्रावणाच्या दुसºया सोमवारी बोरगाव मंजू येथे श्री राजराजेश्वर शिव भक्तांनी १०१ भरण्यांची कावड यात्रा काढली. रविवारी येथील भाविकांनी काटेपूर्णा नदीचे पाणी आणून महादेवाला जलाभिषेक केला. ...
अकोला : चलनातून बाद झालेल्या एक हजार आणि पाचशे रुपयाच्या वीस लाख रुपयांच्या नोटा खोलेश्वर भागात जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी राकेश अशोकराव तोहगावकर (२७) याला अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी ही कारवाई केली. ...
अकोला: भ्रष्टाचाराचे कुरण म्हणजे वृक्ष लागवड करण्याचे काम, असे समीकरणच सध्या तयार झाले आहे. रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड करणाºया सामाजिक वनीकरण विभागाने रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी कार्यालयास गेल्या दोन वर्षांतील कामांची माहितीच दिली नसल्याचा प्रकार ...
अकोला : बाराव्या वर्गाची टीसी काढण्यासाठी टेंभ्रूसोंडा येथील आश्रमशाळेत गेलेल्या वस्तापूर मानकरी येथील १८ वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना २८ जुलै रोजी उघडकीस आली. ...
दहीहांडा: येथून जवळच असलेल्या हिंगणी बु. येथे कर्जाला कंटाळून पुरुषोत्तम केराजी सिरसाट (५५) यांनी आत्महत्या केल्याची घटना ३० जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता उघडकीस आली. ...