नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अकोला: चलनातून बंद झालेल्या एक हजार आणि ५०० रुपयांच्या नोटांचे तब्बल २० लाख रुपये घेऊन जुने शहरात जात असलेल्या युवकाला नोटा पोहोचविण्यासाठी ४० हजार रुपयांचे कमिशन देण्यात येत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. ...
अकोला : बाळापूर येथील उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांना सन २०१६-१७ या वर्षांचा महाराष्ट्र शासनाचा अमरावती विभाग स्तरावरील उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. ...
अकोला : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळावरील पंचबोल पॉर्इंटच्या दरीत एक युवक पाय घसरून कोसळल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मात्र तो शंभर फुटांवरील झाडात अडकल्याने त्याचे प्राण बचावले. ...
अकोला : जिल्ह्यात शेतकºयांना सात-बारा सहज व सुलभरीत्या मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनानुसार सात-बाराचे संगणकीकरण करण्यात आले आहे. ...
अकोला : पुणे ते नागपूर एसटी बसमध्ये बाळापूरचे प्रवासी बसले होते मात्र बाळापूर हा थांबा नसल्याने चालकाने ही बस बाळापूरला थांबविली नाही त्यामुळे सदर बस थेट अकोल्यात आणल्यानंतरही प्रवासी बसमधून न उतरल्याने एसटी बस चालकाने प्रवाशांसह ही बस सिव्हिल लाइन्स ...
अकोला: कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत थकबाकीदार शेतकºयांकडून जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्रांवर ‘आॅनलाइन’ अर्ज भरुन घेण्यात येत असून, ‘आपले सरकार ’पोर्टल वर आॅनलाइन अर्ज भरताना जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘नेट कनेक्टीव्हीटी ’चा.... ...
अकोला: रोजगार हमी योजना विभागांतर्गत गेल्या काही वर्षात झालेल्या रस्ता दुतर्फा आणि इतर ठिकाणी वृक्षलागवडीची माहिती देण्यास सामाजिक वनीकरण विभागाकडून सातत्याने टाळाटाळ सुरू आहे. ...
अकोला : नवजात बालकासाठी आईचे दूध हा सर्वोत्तम पोषण आहार आहे. बाळास शक्य तितक्या लवकर स्तनपान सुरू करणे गरजेचे असते. जन्मल्यानंतर सहा महिनेपर्यंत निव्वळ स्तनपान देणे हे बाळ व आईच्याही फायद्याचे असते; परंतु स्तनपानाबाबत अनेक गैरसमज समाजात दिसून येतात. ...
अकोला: क्षेत्रीय अधिकाºयांच्या स्तरावर मान्सूनपूर्व नाला सफाईची कामे प्रामाणिकपणे होतील, या विश्वासाला तडा गेला असून, नाला सफाईच्या कामात घोळ झाल्याचे समोर आले आहे. ...
अकोला: शहराचे आराध्य दैवत श्रीराजराजेश्वर मंदिरात श्रावणातील दुसºया सोमवारीही भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली; तसेच शेकडो कावडयात्रींनी जलाभिषेक करू न महादेवाला पुजले. ...