नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
खेट्री : नजीकच्या पिंपळखुटा येथे एकाच रात्री पाच घरफोड्या झाल्याची बाब १ आॅगस्ट रोजी सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली असून, गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
गांधीग्राम : अकोला येथील दोघेजण १ आॅगस्ट रोजी मोटारसायकलने अकोटकडे जात असताना गांधीग्रामजवळ त्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली, तर तिचा मुलगा जखमी झाला. ...
जिल्ह्यात शेतकऱ्यांना सात-बारा सहज व सुलभ पद्धतीने मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनानुसार सात-बाराचं संगणकीकरण करण्यात आलं आहे. ...
अकोला: मायक्रो फायनान्स कंपनीच्या अधिकाºयांच्या पठाणी वसुलीला कंटाळून तसेच पत्नीसोबत अधिकाºयांनी केलेल्या अश्लाघ्य वागणुकीने व्यथित झालेल्या निंभोरा येथील शेतकºयाने विष प्राशन करुन आत्महत्या केली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पावसाळ्यात साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले असतानाच आता स्वाइन फ्लू या अत्यंत संसर्गजन्य आजाराने डोके वर काढले आहे. विषाणूंपासून होणाºया घातक आजाराचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असून, सदर रुग्णावर सर्वोपचार रुग्णालयातील विशेष कक् ...
अकोला: जलयुक्त शिवार योजनेतील खोदतळ््यांची कामे करताना संबंधित यंत्रणांनी सर्वेक्षण न करताच तांत्रिक मान्यता दिल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहेत. त्यामुळे अनेक खोदतळ््यांची जागा नाल्याच्या प्रवाहाऐवजी बाहेर जमिनीवर निश्चित केल्याने, या कामांतून ...
अकोला: तहसील कार्यालयासमोर असलेल्या मनपाच्या व्यापारी संकुलातील एका आॅफसेटमधून आरोग्यास घातक असलेल्या विषारी अमोनियाच्या वेस्टेज रसायनाची गळती झाल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर सदर प्रकरणाची चौकशी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी सुरू ...
अकोला: पंतप्रधान पीक विमा योजनेतून शेतकरी वंचित राहू नये यासाठी पीक विम्याची मुदत संपली असून राज्यभरातील शेतकºयांकडून मुदतवाढीसाठी मागणी करण्यात येते होती. शासनाने ही मागणी मान्य केली असून ५ आॅगस्टपर्यंत पीक विमा अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ...