नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अकोला : वाशिम बायपास परिसरातील रहिवासी असलेल्या एका युवतीचे शहरातील रहिवासी एका युवकाने बनावट फेसबुक अकाउंट उघडून त्यावर आक्षेपार्ह माहिती अपलोड केल्याचा प्रकार मंगळवारी उजेडात आला. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी अंकित वानखडे नामक ...
अकोला : दलित वस्ती विकास निधीतील कामांची यादी तयार करताना सत्ताधारी भारिप-बमसंच्या ताब्यात असलेल्या समाजकल्याण विभागाने भाजपच्या ताब्यात असलेल्या तीन जिल्हा परिषद गटांत कोट्यवधी, तर भारिपच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सदस्यांना तीन लाखांपेक्षाही कमी निध ...
अकोला : सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कापड बाजार परिसरात असलेल्या महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत सोमवारी मध्यरात्री प्रवेश करून बँकेत चोरी करणार्या अट्टल चोरट्यास सिटी कोतवाली पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करीत मंगळवारी ...
अकोला : महापालिका प्रशासनाने अकोलेकरांच्या मालमत्ता करात २८ ते ३0 टक्के दरवाढ केली. यासंदर्भात शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी विधिमंडळात लक्षवेधी उपस्थित करीत शासनाला जाब विचारला असता शासकीय जागेवरील दुकानांसह मनपाच्या संकुलांमधील व्यावसायिकां ...
अकोला : शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी, नाफेडद्वारे तूर खरेदी व देयके सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ‘एल्गार’ पुकारीत शेतकरी संघटनेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि संपूर्ण कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. ...
अकोला: जिल्हय़ातील शेतकर्यांना ‘डिजिटल’ स्वाक्षरीसह ‘ऑनलाइन’ सात-बारा वितरण १५ ऑगस्टपासून (स्वातंत्र्यदिन) सुरू करण्यात येणार आहे. डिजिटल ऑनलाइन सात-बारा वितरणाचा प्रारंभ पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आस् ...
अकोला: जीएसटी (वस्तू व सेवा कर) अंमलबजावणी देशभरात जुलै महिन्यापासून सुरू झाली. ब्रॅण्ड नेमवर चालणार्या अनेक कंपन्यांनी लघू व्यापार्यांना थेट दिला जाणारा माल थांबविला. ज्या व्यापार्यांकडे जीएसटी कोड आहे, अशा व्यापार्यांनाच माल दिला जात आहे. त्याम ...
अकोला: मनपाच्या आस्थापनेवर कार्यरत सफाई कर्मचार्यांच्या समस्यांकडे प्रशासन कानाडोळा करीत आहे. चार महिन्यांचे वेतन तसेच पेन्शन थकीत असल्यामुळे कर्मचार्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे मुश्कील झाले आहे. ...
अकोला: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज अकोला शहरात विविध कार्यक्रमांनी मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांच्या कार्याला व स्मृतींना उजाळा देत ठिकठिकाणी अभिवादन सभा घेण्यात आल्या आहेत. ...