नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अकोला : चार महिन्यांच्या थकीत वेतनासह विविध मागण्यांसाठी महापालिकेच्या सफाई कामगारांनी बुधवारी शहरात ‘भीक मांगो’ आंदोलन राबवले. कर्मचार्यांनी महापालिका कार्यालयापासून ते मुख्य बाजारपेठेत फिरून अकोलेकरांजवळून ३ हजार १0७ रुपये जमा केले. ही रक्कम प्रशा ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विजेची बचत करणार्या ‘एलईडी’ बल्ब वितरण योजनेला लोकांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने आता ऊर्जा-कार्यक्षम पंखे बाजारात आणले आहेत. मुंबईतून ...
लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : येथील जुनी वस्ती रोशनपुरा येथील प्रतिष्ठित नागरिक फिश र्मचंट समीउल्लाखान यांना त्यांच्या मोबाइलवर फोन करून बँक अधिकारी असल्याचे सांगून एटीएम कार्ड व पासवर्ड मागून त्यांच्या खात्यामधील ४0 हजार रुपये लंपास करण्यात आले. ...
अकोला : आव्हाने पेलण्याची क्षमता, परिo्रम, जिद्द, आत्मविश्वास, सातत्य, वेळेचा सदूपयोग यासोबतच संघर्ष करण्याची तयारी असेल तर केवळ यूपीएससी, एमपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षाच नव्हे, तर आयुष्याच्या कुठल्याही परीक्षेत तुम्ही उत्तीर्ण होऊ शकता, अशा ...
मूर्तिजापूर : नजीकच्या रामटेक (माना) तालुका मूर्तिजापूर येथील रहिवासी जयराज जीवधन बमानिया यांनी माहिती अधिकारांतर्गत उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय मूर्तिजापूर येथे त्यांनी केलेल्या तक्रारीबाबत काय कार्यवाही झाली, त्याबाबतची माहिती मागितली होती. ...
शिर्ला : शिर्ला-पातूर दरम्यान दुचाकीने शेतात जाणार्या इसमाच्या दुचाकीला तिच्या मागच्या बाजुने येणार्या कारने भरधाव वेगाने उडवले. ही घटना २ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या अपघातात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ...
अकोला : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा सर्वच अनुषंगाने दर्जा घसरला असून, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) मानांकनात ४८ वा क्रमांकावर राहील्याने विद्यापीठ व संबधीत यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत. ...
अकोला : संतोषी माता मंदिर परिसरातील शासनाच्या मालकीचा तब्बल ४0 हजार स्क्वेअर फुटाचा (एक एकर) भूखंड बनावट दस्तावेज तयार करून कागदोपत्री हडपल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ...