नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सायखेड : जुन्या इमारतीत पाणी तपासणी व इतर साहित्य कोंबल्याने त्यांचा दुर्गंध, अनेक वॉर्डांमध्ये अस्वच्छतेमुळे निर्माण झालेली घाण अशा वातावरणात बाश्रीटाकळी येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे ‘लोकमत’ने ३ ऑगस्ट रोजी केलेल्या स ...
प्रारंभीपासूनच कुठल्या ना कुठल्या कारणावरून रखडलेली शासकीय तूर खरेदी पुन्हा पंचनाम्यासाठी रखडली असून, शे तकर्यांच्या घरी तूर आहे का, हे खात्री करूनच खरेदी होणार असल्याने ‘सोनू तुझा माया..’ या गाण्याच्या कडव्यावर सरकारचा शेतकर्यांवर भरवसा नाही का ...
कुरुम : माना पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या मधापुरी शिवारात १३ जुलैला अनोळखी इसमाची हत्या करून, मृतदेह मधापुरी येथील सुनील नीळकंठराव ठाकरे यांच्या शेतातील विहिरीत टाकण्यात आला होता. घटनास्थळाची १ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व बुधव ...
वाशिम : अकोला-हैद्राबाद या १६१ क्रमांकाच्या राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी वाशिम जिल्ह्यातील ९७ किलोमीटर रस्त्यालगतच्या जमिनीचे संपादन केले जाणार आहे. याबाबत भारत सरकारचे राजपत्र १ आॅगस्ट रोजी जारी झाले असून, संबंधित शेतकºयांना २१ आॅगस्टपर्यंत ...
अकोला : संतोषी माता मंदिर परिसरातील शासनाच्या मालकीचा असलेला तब्बल ४0 हजार स्क्वेअर फुटाचा भूखंड बनावट दस्तावेज तयार करून कागदोपत्री हडपल्याचा खळबळजनक प्रकार समोर आल्यानंतर सिटी कोतवाली पोलिसांनी या प्रकरणात बुधवारी भूमी अभिलेख कार्यालयातील तत्कालीन ...
अकोला : अनुदानित हरभरा बियाण्याची उचल शेकडो बोगस शेतकर्यांच्या नावे दाखवण्यात आली. ही बाब चौकशीत उघड झाल्यानंतर, आता त्या शेतकर्यांनी गेल्यावर्षी शेतात हरभरा पेरणी केली होती, हे जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकार्यांसमोर सांगण्यासाठी तलाठय़ाने दिलेले पे ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिका क्षेत्राची हद्दवाढ झाल्यामुळे शहराचा पाचपटीने विस्तार झाला आहे. नवीन प्रभागांमध्ये मूलभूत सुविधांची वानवा असून, शहर विकासासाठी किमान ३00 कोटी रुपये निधीची तरतूद करण्याची मागणी शिवसेना आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी ब ...
अकोला : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गत ३१ जुलैपर्यंत जिल्हय़ात ४६ हजार शेतकर्यांनी पीक विमा काढण्यासाठी ‘ऑनलाइन’अर्ज भरले आहेत. शासनाकडून देण्यात आलेल्या मुदतवाढीनुसार पीक विमा काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत ४ ऑगस्टपर्यंत आहे. त्यामुळे ज ...
अकोला: गावातील स्रोतांतून धोक्याचा पाणीपुरवठा होत आहे. त्यातून जलजन्य आजाराची साथ पसरल्यास संबंधित ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिला आहे. त्या पाण्याच्या स्रोतांची गुणवत्ता वाढ करण्याचेही नोटिसमध् ...
आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांंना आता ई-लर्निंंग प्रणालीद्वारे शिक्षणाचे धडे दिल्या जाणार आहेत. प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिकविल्या जाणार्या ई-लर्निंंगसाठी शासनाकडून मोठय़ा प्रमाणात निधीची तरतूद केली जाते. ...