अकोला : डब्बा ट्रेडिंगच्या सट्टाबाजारातील आर्थिक फटक्यात अकोल्यातील एका नामवंत ट्रान्सपोर्टचे संचालक आणि असोसिएशनचे पदाधिकारी यांनी सात कोटींची रक्कम थकविली आहे. बँकांचे तीन कोटी आणि हुंडीचिठ्ठीची चार कोटी एवढी रक्कम अचानक थांबविल्याने अकोला बाजा ...
अकोला : आधीच जिल्हा परिषदेच्या योजना, विकास कामांचा बोजवारा उडालेला असताना काही पदाधिकारी आणि अधिकार्यांच्या मर्जीतील ठरावीक कंत्राटदारांना कामे मिळत नसल्याचा अंदाज आल्याने निविदा प्रक्रियाच रद्द करण्याची तयारी बांधकाम विभागाने चालविली आहे. याप्रकरण ...
अकोला : केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ‘सर्वांंसाठी घरे’ ही योजना राबविल्या जात आहे. शहरातील आरक्षित जमिनींचे र्मयादित क्षेत्रफळ तसेच ‘पीएम’आवास योजनेची व्याप्ती पाहता, खासगी जमिनीवर ही योजना राबविणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी खासगी जमिनी ...
अकोला : राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष अजय तापडिया यांनी गुरुवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षानेही हा राजीनामा तातडीने मंजूर केला असून, महानगर जिल्हाध्यक्ष पदाचा प्रभार राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजू मुलच ...
अकोला : तूर खरेदीसाठी जिल्हय़ात शेतकर्यांकडील तूर खरेदीचे पंचनामे तलाठी व कृषी सहायकांनी तीन दिवसांत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनाच्या सभागृहात जिल्हय़ातील मंड ...
अकोला : शेतकरी तसेच शासनाची सेवा करून सेवानवृत्त झालेले, मुले जवळ राहत नसल्याने कुणाचाही आधार नसल्यामुळे एकटेच जीवन जगत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आता खदान पोलिसांनी आधार देण्याचा एक आगळा-वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. पोलिसांच्या सुविधा या ज्येष्ठ ना ...
अकोला : महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ अकोल्यातच राहणार असल्याचे आश्वासन पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना दिले. या विषयावर राज्यमंत्री खोतकर यांच्या दालनात गुरुवारी बैठक घेण्यात आली होती. मंडळ हलविल ...
अकोला : गोरक्षण रस्त्यावरील इन्कम टॅक्स चौकात निर्माण होणारा ‘बॉटल नेक’ दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने या मार्गावरील मालमत्तांचे मोजमाप केले. प्रशासनाच्यावतीने संबंधित मालमत्ताधारकांना नोटिस पाठविण्यात आल्या असून, न्यायालयात ‘कॅवेट’ दाखल करण्यात ...
अकोला : पाच वर्षांचा कालावधी संपणार्या जिल्हय़ातील २७५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ग्रामपंचायतींची प्रभाग रचना आणि आरक्षण गुरुवार, ३ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आले. जिल्हाधिकार्यांच्या मान्यतेनंतर ग्रामपंचायतींची प्रभाग रचना व आरक्षण जा ...
बाळापूर: शासनाने पीक विमा काढण्याची मुदत ४ ऑगस्टपर्यंतच वाढविली आहे; परंतु ऑनलाइन विमा काढण्यासाठी कंपनीची साइट ओपन होत नाही व बँकांना शासननिर्णयानुसार बिगर कर्जदार शेतकर्यांचा पीक विमा न काढण्याबाबत सूचना असल्यामुळे शेतकर्यांची प्रचंड गैरसोय होत आ ...