अकोला : राष्ट्रीय महामार्गावरील निमवाडी पुलावर चार तरुणींनी खुलेआम बिअर ढोसल्याचा प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला. वर्दळीच्या या रोडवर हाताता बॉटल घेऊन बिअर पित असताना या तरुणींनी हैदोस घालत प्रचंड धुमाकूळ सुरू केला होता; मात्र सायंकाळी या बेभाण तरुणी ...
अकोला : समाजकल्याण विभागामध्ये लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविणार्या यवतमाळ जिल्हय़ातील दारव्हा येथील शुद्धोधन तायडे या मुख्य सूत्रधाराच्या घरावर सिव्हिल लाइन पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापेमारी केली. या ठिकाणावरून पोलिसांनी समाजकल्याण वि ...
अकोला : पावसाने यावर्षी जिल्हय़ाकडे पाठ फिरविल्याने धरणात अल्प जलसाठा शिल्लक आहे. अकोला शहराची तहान भागविणार्या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात आजमितीस १८.५८ टक्के जलसाठा शिल्लक असून, ही जलपातळी झपाट्याने कमी होत आहे. त्याचा परिणाम पाणीपुरवठय़ावर होत आहे. ...
अकोट : जलसंवर्धन व जलसंधारणाकरिता राबविण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाकरिता विदर्भातील १0 तालुक्यांमधून प्रतितालुका तीन एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसकरिता येणारा खर्च हा जलयुक्त शिवार अभियानाच्या निधीमध ...
मूर्तिजापूर : तालुक्यातील चिखली (कादवी) येथे सुरू असलेल्या जुगारावर मूर्तिजापूर शहर पोलिसांनी शुक्रवारी धाड टाकून नऊ जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रकमेसह १ लाख ६0 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. ...
तेल्हारा : शासनाने नाफेड तूर खरेदी पुन्हा सुरू केली असली, तरी मोजमाप करताना तुरीमध्ये आद्र्रता जास्त असल्याचे कारण पुढे करून शेतकर्यांचा माल मोजमापाविना घरी परत नेण्याची वेळ येत आहे. ...
अकोला : केंद्र सरकारने घरगुती सिलिंडरवरील अनुदान टप्प्या-टप्प्याने कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप ... ...
अकोला: यावर्षी पावसाने प्रदीर्घ दांडी मारल्याने तिबार पेरणीवरही संकट निर्माण झाले आहे. पेरणीचा पूरक कालावधी ओलांडल्यानंतर लाखो शेतकर्यांनी पेरणी केली. २५ जुलैपर्यंत जवळपास ४0 टक्क्यांवर पेरणी करण्यात आली. तेथील उत्पादन आता ५0 टक्के घटण्याची शक्यता व ...
अकोला : महावितरण ग्राहकांच्या सेवेसाठी नेहमीच कटिबद्ध असते. यासाठी सातत्याने ‘महावितरण आपल्या दारी’सारखे नवनवीन उपक्रम महावितरण राबवित असते. याचाच एक भाग म्हणून महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी राज्यभरातील ग्राहकांसाठी ग्राह ...