अकोला : वीज चोरट्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारताना महावितरणच्या दक्षता, सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाने अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांमध्ये ४५ हॉटेल्स, ढाब्यांची तपासणी करून त्यापैकी २५ ठिकाणी झालेली तब्बल २१ लाख ८२ हजार ८३ ...
अकोला- बँकेच्या ३२ कोटी ९0 लाख रुपयांच्या थकीत रकमेपोटी कृषिधन सीडची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश अपर जिल्हाधिकार्यांनी बजावल्यामुळे तहसीलदारांनी कृषिधन सीडची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई शुक्रवारी केली. ...
बाभूळगाव जहा. : लर्निंग लायसन्ससाठी आता ऑनलाइन परीक्षा होणार असून, चालकांना फॉर्म भरणे, ‘फी’चा भरणा घरबसल्या करता येणार आहे. या परीक्षेमुळे मात्र अशिक्षितांची गोची होणार आहे. ...
अकोला : गोरक्षण रोडवरील विसपुते नामक इसमाच्या ज्वेलर्समधून १२ हजार रुपयांचे दागिने चोरणार्या तीन महिलांविरुद्ध खदान पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. ...
बोरगाव मंजू : शासनाच्या पंतप्रधान पीक विम्याची वेबसाइट मागील काही दिवसांपासून वारंवार बंद पडत असल्यामुळे संत प्त झालेल्या परिसरातील शेतकर्यांनी ४ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू ग्रामपंचायतसमोर ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. यावेळी पोलिस ...
अकोट : शासनाच्या आदेशानुसार तूर खरेदीकरिता शेतकर्यांना देण्यात आलेल्या टोकन यादीपैकी अकोट तालुक्यातील १ हजार ३७१ शेतकर्यांची नावे जिल्हाधिकारी कार्यालयाने अ पलोड केलेल्या यादीतून गहाळ झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे शेतकर्यात संभ्रमाचे वातावर ...
अकोला : लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे शुक्रवारी जिल्हास्तरीय मनपाक्षेत्र शालेय (१४ वर्षांआतील मुले) फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला. दुपारच्या सत्रात उपान्त्यपूर्व फेरीला सुरुवात करण्यात आली. उपान्त्यपूर्व फेरीतील पहिला सामना होलीक्रॉस कॉन्व्हेंट व ...
अकोला : मुंबईमध्ये मराठा क्रांती मोर्चाचे ९ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले असून, त्या पृष्ठभूमीवर अकोल्यात ६ ऑगस्ट (रविवार) रोजी मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील मराठा समाजबांधवांनी मोर्चात सहभागी होण्यासाठी आवाहन केले जात असून, शहर ...