रोहणखेड: ग्रामीण भागातील जि.प. प्राथमिक मराठी शाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला; मात्र अद्यापही शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाही. मागील वर्षी शाळेमध्ये मिळालेले जुने गणवेश विद्यार्थी शाळेमध्ये घालून जात आहे. १५ ऑगस्ट यायला केवळ ७ दिवस ...
अकोला: अकोट तालुक्यातील शेतकर्यांना केळीची बोगस रोपे देणार्या इंद्रायणी अँग्रोटेकचे संचालक रमेश रामचंद्र अकोटकर यांना ग्राहक मंचाने दोषी ठरवत शेतकर्यांना प्रत्येकी ३३ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुंबईतील ९ आॅगस्टच्या राज्यव्यापी मूक मराठा क्रांती मोर्चात अकोल्यातील सकल मराठ्यांना सहभागी करून घेण्यासाठी रविवारी सकाळी महानगराला परिक्रमा घालणारी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. भगवा ध्वज फडकावित निघालेली हजारो मोटारसाय ...
लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत जलसंधारणाचे उत्कृष्ट कार्य केल्याप्रकरणी कारंजा तालुक्याला पहिल्या क्रमांकाचे १८ लाख रुपये बक्षीस प्राप्त झाले. द्वितीय धनज बु.७.५ लाख रुपये, तर तृतीय क्रमांकाचे ५ लाख रुपयाचे बक्षीस जान ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका ४२ वर्षीय पोलीस कर्मचाºयाने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आॅक्टोबर २०१६ ते जुलै २०१७ या कालावधीत बळजबरीने बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार रविवारी उघड झाला. सदर अल्पवयीन मुलीने तिच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: आंतरजिल्हा बदलीने येणाºया शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्यानंतरही ते रुजू होत नसल्यास त्यांच्यावर ७ आॅगस्ट रोजी निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश शासनाने५ आॅगस्ट रोजी दिले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता हा नि ...
अकोला : अकोट फैल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शंकर नगरमध्ये अज्ञात चोरट्यांनी धुडगूस घालत एका घरातून रोख रकमेसह ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी दिवसाढवळ्या घडली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली असून, अकोट फैल पोलिसांनी अज्ञा ...