अकोला : हिरवा शालू ल्यालेल्या सृष्टीशी मेळ घालीत परिधान केलेले गर्द हिरवे पोशाख, पाना-फुलांचा कल्पक वापर करीत तयार केलेली आभूषणे घालून सजलेल्या सख्या, मजेदार उखाणे, हातावर रेखाटलेली एकापेक्षा एक सरस मेहंदी डिझाइन, सोबत संस्कृतीवर्धक मंगळागौरीचे खेळ, ...
अकोला: दोन वर्षांपूर्वी खरीप पिकांचा विमा न काढलेल्या जिल्ह्यात चार तालुक्यातील शेतकर्यांना पीक विम्याच्या ५0 टक्के रकमेची मदत वाटप करण्यासाठी ४ कोटी ७४ लाख २0 हजार रुपये निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंगळवारी विभागीय आयुक्तांक ...
अकोला: पोलीस मुख्यालयासमोर तलवार घेऊन फिरणार्या एका आरोपीस सिटी कोतवाली पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा अटक केली. त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अकोला: पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा काढण्यासाठी ‘ऑनलाइन’ अर्ज सादर करण्याची मुदत संपल्यानंतर, गत ५ ऑगस्ट रोजी जिल्हय़ात ‘ऑफलाइन’ अर्ज स्वीकारण्यात आले. त्यामध्ये जिल्हय़ातील ६ हजार ७00 शेतकर्यांकडून प्राप्त झालेल्या ‘ऑफलाइन’ अर्जांची पडताळण ...
अकोला: घरोघरी जाऊन कचरा जमा करणार्या घंटागाड्यांवर ‘जीपीआरएस’प्रणाली कार्यान्वित करण्याची फेरनिविदा नाकारणे आणि ई-लर्निंग प्रणाली अंतर्गत डिजिटल स्कूलचा विषय स्थगित ठेवण्याच्या विषयावरून महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात शिवसेनेचे गटनेता राजेश मिश ...
अकोला: आगामी जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रमुख पदाधिकार्यांचे राजीनामा सत्र सुरू झाल्याचे दिसून येत आहे. अजय तापडिया यांनी महानगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी महिला महानगर अध्यक्ष मंदा देशमुख या ...
अकोला : शहरातील प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी प्राप्त होत असला, तरी रस्ता रुंदीकरणाच्या आड येणार्या इमारती, दुकानांना हटविण्याच्या मुद्यावरून खुद्द लोकप्रतिनिधींमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. या मुद्यावर महापालिका प्रशासन ...
अकोला: शासनाच्या मालकीचा २0 कोटी रुपयांच्या ४0 हजार स्क्वेअर फुटांच्या भूखंडाचे बनावट दस्तावेज करणारे तसेच ऑनलाइन नोंद घेऊन हा भूखंड हडपण्यासाठी गजराज मारवाडी याला सर्वतोपरी मदत करणार्या त्या अधिकारी व कर्मचार्यांची भूमी अभिलेख विभागाकडून पाठराखण क ...
अकोला : अकोला-खंडवा-रतलाम या मीटरगेज रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणाचे काम युद्धस्तरावर पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. या संपूर्ण प्रकल्पांतर्गत अद्याप सुरू असलेला शनावाद ते महू हा मीटरगेज रेल्वे मार्ग लवकरच बंद करण्यात येणार अ ...
पिंजर : जलसंधारणाचा ध्यास घेतलेल्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदान केले. या श्रमदानाचे फलित म्हणजे सर्वत्र ढाळीचे बांध तयार करण्यात आले. एवढेच नव्हे, तर गावात झालेल्या कामांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत बाश्रीटाकळी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटक ...