अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना आता विम्याचे कवच मिळणार आहे. या कर्मचाºयांना विमा सुविधा लागू करण्यासाठी त्यांची वैयक्तिक माहिती, सहसंचालक (अतांत्रिक) राष् ...
अकोला : सहकार क्षेत्रात आमूलाग्र बदल करणारे ‘सर्वच शे तकर्यांना मताधिकार’ हे विधेयक मंगळवारी राज्याच्या विधानसभेने मंजूर केले असून, यामुळे राज्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समि त्यांच्या निवडणुकांमध्ये शेतकर्यांना मतदानाचा अधिकार या विधेयकामुळ ...
अकोला : शेतकर्यांना अनुदानित दराने दिलेल्या हरभर्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्यानंतरही प्राधिकार पत्र देणारी यंत्रणा म्हणून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने प्रचंड गोंधळ केल्यानंतर थातूर-मातूर कारवाई केली. अधीक्षक कृषी अधिकार्यांच्या अहवाला ...
अकोला : देशभरात सर्वत्र मतदान यंत्रामध्ये मोठा घोटाळा झाल्याने पात्र उमेदवारांना डावलण्याचा प्रकार घडला. त्यातून सर्वसामान्यांचा लोकशाहीवरचा विश्वासच उडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे यापुढे होणार्या निवडणुकांत मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकेच ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुख्याध्यापकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल झाल्यानंतर वरिष्ठांना कोणतीही माहिती न देता दोन दिवस शाळा बंद ठेवणार्या शिक्षकांवर जिल्हा परिषदेने अद्यापही कोणतीच कारवाई केली नसल्याचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर ...
अकोला : जिल्ह्यातल्या खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा ७ ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी बारुला विभागातील ग्रामस्थांनी ‘एल्गार’ पुकारीत गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता महान ...
अकोला : अकोला जिल्हा परिषदेच्या सी.सी. कॅमेराप्रकरणी गैरप्रकार करणारे तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केली. तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हा परिषदम ...
अकोला : जिल्हा पोलीस दलातील तब्बल १३ पोलीस अधिकार्यांची खांदेपालट गुरुवारी करण्यात आली. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी या बदल्यांचा आदेश दिला असून, बर्याच कालावधीनंतर पहिल्यांदा अशाप्रकारे अभ्यासपूर्ण बदल्या करण्यात आल्याची चर्चा पोलीस वतरुळ ...
अकोला : लोकमत सखी मंचद्वारे बुधवारी सकाळी अनोखा रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. वाहतूक शाखेच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात लोकमत सखी मंचच्या विभागप्रमुख व सदस्यांनी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांना राखी बांधली. यावेळी पोलीस अधीक्षक कलासाग ...