अकोला: भारतीय शालेय खेळ महासंघ, भोपाळ यांच्यावतीने राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग व प्रावीण्य मिळविणार्या खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात येते. या राष्ट्रीय क्रीडा शिष्यवृत्तीकरिता अकोला जिल्हय़ातील २२ खेळाडू पात्र ठरले आहेत. ...
अकोला : सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करून चार दिवसांचा अवधी होत नाही, तोच शौचालयाची संपूर्ण भिंत कोसळल्याचा प्रकार प्रभाग ८ अंतर्गत येणार्या डाबकी येथे उघडकीस आला. निर्माणाधिन शौचालयाचे बांधकाम सुमार दर्जाचे होत असल्याचा आरोप डाबकी येथील रहिवाशांनी क ...
अकोला : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यात २ लाख ३४ हजार ६६४ केशरी शिधापत्रिकाधारक (एपीएल) शेतकर्यांना सवलतीच्या दरात गहू व तांदळाचे वितरण करण्यात येत असले, तरी ४0 हजार ८८0 केशरी शिधापत्रिकाधारक शेतकर्यांना सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिका प्रशासनाने शहरातील सात सिमेंट रस्त्यांची कामे सुरु केल्यानंतर टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौकपर्यंतच्या रस्त्याचे काम तातडीने मार्गी लागेल, अशी अपेक्षा होती. रस्ता रुंदीकरणासाठी मनपा प्रशासनाला स्टेट बँक ऑफ इंडिय ...
अकोला : पावसाने दडी मारल्यामुळे शहरावर जलसंकटाचे ढग गडद होण्याची चिन्हं आहेत. पावसाचा अंदाज आणि महान धरणातील उ पलब्ध जलसाठा लक्षात घेता अकोलेकरांना दर आठव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले आहेत. २१ ऑग ...
अकोला : महापालिकेतील नगररचना विभाग, जलप्रदाय विभाग, बांधकाम विभागातील कामकाज सुरळीत चालावे, यासाठी प्रशासनाने तांत्रिक संवर्गासाठी कंत्राटी तत्त्वावर अभियंत्यांची नियुक्ती केली. एका कंपनीच्या माध्यमातून महापालिकेत दाखल झालेल्या ‘फैजान’ने अवघ्या द ...
अकोला : महापालिकेच्या कामचुकार तसेच लेटलतिफ कर्मचार्यांमुळे प्रशासकीय कामकाज प्रभावित होते. कामचुकार कर्मचार्यांबद्दलच्या तक्रारी ध्यानात घेता, महापौर विजय अग्रवाल यांनी शुक्रवारी सर्व विभागांची अचानक झाडाझडती घेतली. यावेळी चक्क ३१ कर्मचारी गाय ...
अकोला : वीज चोरट्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारताना महावितरणच्या विशेष पथकाने गुरुवार, १0 ऑगस्ट रोजी अकोला परिमंडळातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हय़ांमध्ये तब्बल ३९८ ठिकाणी आकस्मिक छापे मारून ८ लाख ३३ हजार ५५६ वीजयुनिटची म्हणजे जवळपास ८४ लाख ...