अकोला : जम्मू काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात शहीद झालेल्या सुमेध यांच्या पार्थिवावर सोमवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता लोणाग्रा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सुमेध यांचे पाíथव लोणाग्रा येथे प ...
अकोला: काश्मीरमध्ये जानेवारी २0१७ मध्ये झालेल्या हिमस्खलनात अकोला जिल्हय़ातीन दोन जवानांना वीरमरण आल्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात आणि सलामी देऊन अंतिम संस्कार करण्यात आले होते. या अंतिम संस्काराच्या वेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, नेते मंडळी आण ...
अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचार्यांना आता विम्याचे कवच मिळणार आहे. या कर्मचार्यांना विमा सुविधा लागू करण्यासाठी त्यांची वैयक्तिक माहिती, सहसंचालक (अतांत्रिक) ...
अकोला : ऑक्सिजनचा ऐनवेळी तुटवडा भासून, रुग्णांवर गंभीर प्रसंग ओढवू नये, म्हणून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सवरेपचार रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरचा पुरेशा साठा ठेवला जातो. सर्व कक्ष मिळून येथे दररोज ४0 ते ५0 सिलिंडर तर महिन्याला सुमारे १२00 ते ...
अकोला:शिस्तप्रिय आणि प्रामाणिक अशी ओळख असणार्या महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्या बदलीवरून भाजपाच्या दोन गटांत चांगलेच घमासान रंगल्याचे चित्र आहे. भाजपातील अंतर्गत राजकारणाचे बळी ठरलेल्या आयुक्त लहाने यांच्या बदलीचे आदेश नगरविकास विभागातून जारी न ह ...
अकोला : फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर विशिष्ट जाती-धर्माबद्दल आक्षेपार्ह प्रतिक्रिया व्यक्त करणार्या कौलखेड परिसरातील एका युवकाविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात रविवारी रात्री तक्रार देण्यात आली आहे. सदर युवकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक् ...
अकोला: जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील कर्मचार्यांना पदोन्नती देण्यासाठी ११ ऑगस्ट रोजी पूर्वनियोजित असलेली समितीची बैठक बारगळली. मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती प्रशिक्षणासाठी जिल्हय़ाबाहेर असल्याने बैठक पुढे ढकलण्यात आली. त्यासाठीची तारीख ...
अकोला : जिल्हय़ातील पर्यटनस्थळांना चालना देण्यासाठी विमानतळाचा प्रश्न गतीने सोडवला जाईल. खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पाठपुराव्याने अकोला जिल्हय़ाचा अनुशेष पूर्ण करण्याचा प्रयत्न करून विकास केला जाईलच, असे पर्यटन ...
अकोला: कर्णबधिर मुलांसाठीच्या एकवीरा बाल विकास केंद्रात डिजिटल क्लासरूम कार्यान्वित करण्यासाठी युवाराष्ट्र व एमएसईबी अभियंता सह. पतसंस्थेच्यावतीने मदतीचा हात म्हणून रविवारी ७५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. ...
अकोला : जिल्हय़ात आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला असून, सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची हेळसांडच होत असल्याचे चित्र आहे. येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाचीही परिस्थिती वेगळी नसून, या रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणार्या गरोदर महिला आणि उपलब्ध ख ...