अकोट : श्रावण महिन्याच्या चौथ्या सोमवारी शहरातून वाजतगाजत भव्य कावडयात्रा काढण्यात आली. या कावड यात्रेमध्ये २२ शिवभक्त मंडळांचा सहभाग होता. उत्सवात मोठय़ा संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते. शिवभक्तांनी कावडीद्वारे आणलेल्या जलाने बहुतांश मंडळांनी तपेश् ...
अकोला : देशाचे रक्षण करत असताना जम्मू- काश्मीरमधील शोपिया येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले अकोला तालुक्यातील लोणाग्रा येथील वीर सुमेध गवई यांच्यावर लोणाग्रा येथे संपूर्ण शासकीय इतमामात, लष्कर आणि महाराष्ट्र पोलिसांच्यावतीने मानवंद ...
अकोला: सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी सवलतीचा व वहन आकारासह ४ रुपये ३१ पैसे प्रतियुनिट या वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत उपाययोजना कराव्यात असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. सर्वधर्मीयांच्या ...
अकोट येथे श्रावणातील चौथ्या सोमवारी (14 ऑगस्ट) कावड यात्रा उत्सव मिरवणूक काढण्यात आली आहे. स्थानिक तपेश्वरी व नंदीपेठमधील महादेवाला जलाभिषेक करण्याकरीता कावडधारी शिवभक्तांनी पूर्णानदीतून पाणी आणले होते. ...
अकोला : लोणाग्रा येथील रहिवासी वीरपुत्र सुमेध गवई यांचा लहान भाऊ शुभम दोन महिन्यांपूर्वीच लष्करात दाखल झाला. त्याला ऑक्टोबर महिन्यात सुटी मिळणार आहे, त्यानंतर संपूर्ण कुटुंबीय ऑक्टोबर महिन्यात भेटून शेगाव येथे जाण्याचे नियोजन करीत असतानाच सुमेधला द ...