अकोला : जिल्हा परिसरातील कांदा संपल्याने आणि बाहेरून येणार्या कांद्याची आवक घटल्याने अकोल्यात गेल्या आठवड्यापासून कांद्याचे भाव वधारले आहेत. सातशे-आठशे रुपये क्विंटलचा कांदा अकोल्यात दोन हजार ते पंचवीसशे रुपये क्विंटलच्या दराने विकला जात आहे. दोन म ...
अकोला: शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा ४0 हजार स्क्वेअर फूट भूखंड भूमी अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचार्यांनी संगनमताने मिळून गजराज मारवाडी याच्या नावे केला. या प्रकरणाचा पर्दाफाश लोकमतने केला. सोबतच सदर प्रकरणाची सिटी कोतवाली पोलीस ठाण्य ...
दिग्रस बु : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत चान्नी-वाडेगाव मुख्य मार्गावरील सस्ती येथील बसस्थानकाजवळील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील १२ लाख ५२ हजार ९00 रुपये लंपास केल्याची घटना १६ ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री घडली आहे. मागील दी ...
अकोला: महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करणे अनिवार्य असले, तरी शासनाच्या क्लिष्ट निकषांमुळे मुख्याध्यापकांच्या नाकीनऊ आले आहेत. बँकेमध्ये विद्यार्थी व त्याच्या आईच्या नावाने संयुक्त खाते उघडल्यानंतर व शालेय गणवेशाच्या खरेदीची पावती सादर ...
अकोला : जिल्हय़ातील गरीब रुग्णांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही. आरोग्याच्या योजनेंतर्गत असणार्या सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ रुग्णांना प्राधान्याने द्यावा, अशी सूचना जिल्हाधिकार्यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचा ...
मूर्तिजापूर : महान धरणातून पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे मूर्तिजापूर शहरात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या संकटावर मात करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत मूर्तिजापूर शहराला ह ...
पातूर : भरधाव दोन प्रवासी वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने एकजण गंभीर, तर तीन जण जखमी झाले. ही घटना पातूर शहरापासून पाच कि.मी. दूर असलेल्या चिंचखेडजवळ गुरुवारी सकाळी ११ वाजता घडली. ...
सायखेड : जनुना पुनर्वसन शिवारात अज्ञात व्यक्तीने कालबाह्य औषधांच्या बॉटल, सलाइन, मुदतबाह्य गोळ्या एका नाल्यात फेकून दिल्या होत्या.त्यामुळे तलावातील पाणी दुषित झाले होते. हे दुषित पाणी पिल्याने ८ शेळ्य़ा ठार झाल्या तर २५ शेळ्यांचा गर्भपात झाल्याची ...
दिग्रस बु : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत चान्नी-वाडेगाव मुख्य मार्गावरील सस्ती येथील बसस्थानकाजवळील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील लाखो रुपये लंपास केल्याची घटना १६ ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री घडली आहे. मागील दीड महिन्यात सायव ...