अकोला : विज्ञानमंच ही योजना विज्ञान शिक्षणाची आणि राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची पूर्व तयारी करीता सहाय्यभूत योजना आहे. जिल्ह्यातील विखुरलेले प्रज्ञावंत विद्यार्थी एकत्र करून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृध्दीवंत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वि ...
अकोला: सिद्धी गणेश प्रॉडक्शनद्वारे मंगळवारी येथे घेण्यात आलेल्या पाचव्या विदर्भस्तरीय स्वातंत्र्य करंडक एकांकिका स्पर्धेत अमरावती येथील श्री वैष्णवी महिला व आदिवासी विकास संस्थेच्या ‘जिगरी’ या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. आश्रय प्रॉडक्शन, ...
अकोला: स्थानीय राणी सती धाम येथे राणी सती दादी यांच्या वार्षिक भादवा बदी सप्ताहाला उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.दादी यांचा हा पावन उत्सव सप्ताह हा कृष्ण जन्माष्टमी पासून प्रारंभ झाला असून हा उत्सव २१ आॅगस्ट पर्यंत चालणार आहे.दरम् ...
अकोला: शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत मॅट्रिकोत्तर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटपात ‘ई-शिष्यवृत्ती’ संकेतस्थळ (वेबसाइट) गत एप्रिलपासून बंद करण्यात आल्याने, राज्यातील ३५ जिल्हय़ात १0 लाख ५७ हजार ५४१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्याची प ...
शिर्ला: नजीकच्या देऊळगाव येथील ४२ वर्षीय शेतकरी भिकाजी ज्ञानदेव ढोले यांनी १७ ऑगस्टच्या सकाळी ९ वाजता पातूर ते देऊळगाव रस्त्याच्या कडेला जाऊन विष पिऊन आत्महत्या केली. ही या गावातील २६ वी शेतकरी आत्महत्या आहे. ...
अकोला : शेतकर्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी बदल केलेल्या विशेष घटक योजनेतील महत्त्वाचा लाभ पश्चिम विदर्भातील ८९२ गावांना मिळणे अशक्य आहे. नवीन आणि जुनी विहीर दुरुस्तीसाठीच्या निकषांचा फटका अकोला, अमरावती, बुलडाणा जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील तीन लाख ...
बोरगाव मंजू /कुरणखेड : बोरगाव मंजू पोलीस स्टेशनांतर्गत काटेपूर्णा नदीवरील पुलावरून एक ट्रक २00 फूट खोल नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात ट्रकचालक व वाहक अशा दोघांचा मृत्यू झाल्याची घटना १७ ऑगस्टच्या सकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. ...
अकोला :बोरगाव येथील युवती श्रेया ही गोरक्षण रोडवर असलेल्या मामाच्या घरी आल्यानंतर परत जाण्यासाठी एका किराणा दुकानाजवळ उभी असताना दुचाकीवर आलेल्या तिघांनी तिला चाकूचा धाक दाखवित गळय़ातील सोनसाखळी व कानातील टॉप्स पळविल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. ...
अकोला:मलकापूर परिसरातील म्हाडा कॉलनी येथील रहिवासी दाम्पत्य बुधवारी रात्री शहरात येत असताना गोरक्षण रोडवर दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
अकोला : शहराच्या विविध भागांमध्ये मुख्य रस्त्यांवर एलईडी पथदिवे लावण्याचे काम वेगात सुरू झाले असून, रस्त्यांवर लख्खं उजेड निर्माण झाल्याचे समाधानकारक चित्र दिसून येत आहे. आगामी सणासुदीचे दिवस पाहता पथदिव्यांच्या कामाचा निपटारा करण्यासाठी महापालिका सर ...