अकोला: शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्यासाठी शहरातील असंख्य कावडधारी शिवभक्त गांधीग्रामकडे रविवारी रवाना झाले. सोमवारी सकाळी कावड व पालख्या घेवून शिवभक्त अकोल्यात दाखल होतील. जुने शहरातून सर्वाधिक कावड काढ ...
आजच्या आधुनिक युगात मानव इतरांच्या भावना समजून घेण्यासही मागेपुढे पाहत असताना शिरपूरच्या अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर संस्थानने मात्र चक्क प्राणीमांत्रांच्या दुख:ाची जाण ठेवली आहे. ...
चिखलदरा, दि. 19 - मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून अकोला जिल्ह्याच्या अकोट व तेल्हारा तालुक्यात पुनर्वसित झालेल्या आठ गावांत सुविधांअभावी मृत्यूचे तांडव सुरू असताना प्रशासन मात्र अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे. २२८ जणांचा मृत्यू झाल्याने आदिवासी संतापले असून ...
पोपटखेड (अकोला): कुपोषणामुळे तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना आकोट तालुक्यातील पोपटखेड येथे १८ आॅगस्टच्या रात्री घडली. आदीवासी भागात कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे.त्यामुळे, या भागात आरोग्य विभागाच्या उपाय योजना कागदावरच असल्याचे चित्र आहे.पोपटखे ...
अकोला : शहरासह जिल्हय़ात चोरट्यांनी चोरीचा सपाटाच लावला आहे. दोन दिवसांमध्ये शहरातील डाबकी रोड, अकोट फैल, खदानसह ग्रामीण भागातील वाडेगाव, सस्ती, मूर्तिजापूर, बाळापुरात तब्बल सातच्यावर चोर्या झालेल्या असून, तीन ठिकाणी लुटमार झाली आहे. जिल्हाभर चोरट्या ...
अकोला : शेतकर्यांसाठी शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत थकबाकीदार शेतकर्यांचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्यात येत आहेत. त्यामध्ये १८ ऑगस्टपर्यंत गत २५ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात केवळ ७ हजार ८७0 थकबाकीदार शेतकर्यांचे ‘ऑ ...
अकोला : सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सवरेपचार रुग्णालयात दोन अनोळखी इसमांचा मृत्यू झाला. यामधील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, दुसरा २५ वर्षीय युवक एका लॉन्समध्ये असताना त्याचा मृत्यू झाला आहे. ...
अकोला : महापालिकेच्या मुख्य सभागृहात शनिवारी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासनाने लागू केलेल्या करवाढीच्या मुद्यावर सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. ...
अकोला : पंतप्रधान सुरक्षित मातृत्व योजनेंतर्गत जिल्ह्यातील गर्भवती महिलांच्या सोनोग्राफी करण्यासाठी खासगी रुग्णालयांनी आरोग्य विभागासोबत करारनामे करण्याच्या सूचना प्रभारी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी शुक्रवारी दिल्या. ...