अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी संघर्ष करताना हौतात्म्य आलेल्या शहिदांना रविवारी आदरांजली वाहण्यात आली, तसेच माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली. ...
शिर्ला : पातूर तालुक्यातील डोंगराळ दुर्गम भागात आढळून आलेल्या ३१ कुपोषित बालकांना सक्षम करण्यासाठी ‘मिशन झीरो’ राबविण्याला तहसीलदार डॉ.आर. जी. पुरी यांनी सुरुवात केली आहे. बोडखा डोंगरी गावातील अनिकेत राजेश सरदार आणि ऋतुजा राजेश सरदार २५ महिन्यांच्या ...
अकोला : अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोळकर, ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांचे मारेकरी अद्याप मोकाट आहेत. त्याचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, छात्रभारती, राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र ...
अकोला : वस्तू व सेवा कर याच्या ऑनलाइन (जीएसटी) पोर्टलचे सर्व्हर कायम डाउन राहत असल्याने अकोल्यातील कर सल्लागार, उद्योजकांना रिटर्न फाइल करणे कठीण झाले आहे. जीएसटी अधिकार्यांकडे कोणतेही उत्तर नसल्याने त्यांनी थेट परिषदेकडे बोट दाखवून सुटका केली आहे. ...
अकोला : लोकमत बाल विकास मंच व प्रा. सागर चौथेंच्या साम अँकेडमीतर्फे आयोजित स्थानिक साईकृपा मंगल कार्यालय अकोला येथे आयोजित इको फेंडली गणेश कार्यशाळेला विद्यार्थ्यांमार्फत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेस अकोल्यासोबतच पारस, अकोट, खामगाव, जानोर ...
अंदुरा : येथील शेतशिवारातील शिंगोली व बाळापूर शेतरस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने शेतरस्त्यालगतच्या २५0 एकरांवरील शेतजमिनीची मशागतीची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे, परिसरातील शेतकर्यांची पिके धोक्यात आली असून, उत्पादन घटण्याची शक्यता आहे. याकडे वरिष ...
अकोला : शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्यासाठी शहरातील असंख्य कावडधारी शिवभक्त गांधीग्रामकडे रविवारी रवाना झाले. सोमवारी सकाळी कावड व पालख्या घेऊन शिवभक्त अकोल्यात दाखल होतील. जुने शहरातून सर्वाधिक कावड काढ ...
अकोला : एक महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर विदर्भात पावसाला सुरुवात झाली आहे; परंतु पश्चिम विदर्भातील चार जिल्ह्यांत आणखी पावसाचा तुटवडा कायम आहे. अकोला जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरू पाचा पाऊस झाला, पण अद्याप ३२ टक्के पावसाची तूट कायम आहे. असे असले तरी ...
अकोला : राष्ट्रीय विज्ञान शिक्षणसंस्था नागपूर व शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी घेण्यात आलेल्या विज्ञान मंच प्रवेशपूर्व परीक्षा जिल्हाभरातील २९६ विद्यार्थ्यांनी दिली. ...