अकोला : एक महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर विदर्भात पावसाला सुरुवात झाली आहे; परंतु पश्चिम विदर्भातील चार जिल्हय़ांत आणखी पावसाचा तुटवडा कायम आहे. अकोला जिल्हय़ात हलका ते मध्यम स्वरू पाचा पाऊस झाला, पण अद्याप ३२ टक्के पावसाची तूट कायम आहे. असे असले तरी ...
अकोला : एक महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर जिल्हय़ात पावसाला सुरुवात झाली आहे; या हलका ते मध्यम पावसाने मूग, उडीद पिकांना संजीवनी मिळाली आहे. माना टाकलेल्या सोयाबीन, कापूस, ज्वारी व इतर खरीप पिकांना हा पाऊस पोषक ठरला आहे. जिल्हय़ात गेल्या चोवीस तासांत १५ ...
अकोला : शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट पतसंस्थेच्या अकोला शाखेतील तब्ब्ल चार कोटी रुपयांच्या ठेवींच्या गैरव्यवहारप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अकोला येथील पथकाने शनिवारी या पतसंस्थेच्या संचालिकेस ताब्यात घेतल्याची माहित ...
अकोला : अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेली एक युवती फ ळ विक्रेत्याच्या मुलासोबत सरकारी बगीचा परिसरात संशयास्पद स्थितीत आढळल्याने परिसरातील नागरिकांनी त्यांना पकडून रविवारी सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यता दिले. ...
अकोला : वाशिम जिल्हय़ातील कुप्रसिद्ध असलेल्या दरोडेखोरांच्या मोठय़ा टोळीला जेरबंद करण्यात पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाला यश आले. दरोडेखोरांची ही टोळी सोने तस्करीच्या बेतात असल्याची माहिती मिळताच विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे ...
अकोला : पूर्णा नदीच्या काठावर कावडधारी शिवभक्तांसाठी ट्यूबवेलद्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात आली. रविवारी आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या हस्ते जलकुंभाचे पूजन करण्यात आले. शिवभक्तांसाठी पहिल्यांदाच जलकुंभाची व्यवस्था करण्य ...
अकोलो : सर्जनशील मातीचे प्राण असतात बैल, शेतकर्यांच्या दाराची शान असतात बैल, अंगी त्यांच्या भिनलेली, श्रम आणि सोशिकता, मालकाच्या व्यथेचेही कान असतात बैल. शेतकर्यांचे दैवत असलेल्या बैलांचा पोळा हा सण सोमवारी सर्वत्र साजरा होत आहे. कृषी व्यवस्थेत महत ...
अकोला : राजराजेश्वर कावड पालखी महोत्सव व पोळय़ानिमित्त पोलीस प्रशासनाद्वारे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात चार पोलीस उप अधीक्षक, पोलीस ...