लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पावसाने दडी मारल्यामुळे शहरावर जलसंकटाचे ढग गडद झाले आहेत. महान धरणातील उपलब्ध जलसाठा लक्षात घेता अकोलेकरांना आठव्या दिवशी पाणीपुरवठा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले असून महापालिकेने २२ आॅगस्टप ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बक्षीराम रुडमल हायस्कूलमध्ये कार्यरत असलेल्या एका लिपिकास ५ हजार ५०० रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सोमवारी सायंकाळी अटक केली. भविष्य निर्वाह निधीची ५ लाख ५० हजार रुपयांची रक्कम मंजूर करण्यासाठी मुख् ...
अकोला : म्हातोडी येथील एका युवकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या प्रकरणी अकोट फैल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.म्हातोडी येथील रहिवासी मोहित श्रीकृष्ण भगत हे घरात असताना कपडे घेण्यासाठी ते भिंतीजवळ गेले. त ...
लोकमत न्यूज नेटवर्कपारस : येथे पोळा २१ आॅगस्ट रोजी शांततेत साजरा करण्यात आला. तथापि, येथील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध व्यक्त केला.शासनाच्या चुकीच्या धोरणाने शेतकºयांचे होत असलेले मरण, चुकीचे आयात धोरण, वन्य प्रा ...
वाशिम जिल्ह्यातील दरोडेखोरांच्या टोळीला विशेष पथकाने जेरबंद केल्यानंतर या टोळीला सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खामगाव येथील एका पान मसाला व्यापाºयाच्या दोन कर्मचाºयांकडून बाळापूर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री ९ लाख ६० हजार रुपयांची रोकड हस्तगत केली. मध्यरात्री अकोला नाक्याजवळ गस्त घालत असताना संशयास्पद चारचाकी वाहनांच्या तपासणीत ही ...