अकोला: अकोला पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या एका गावात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नऊ शौचालयांच्या बांधकामाचे प्रस्ताव तयार करणे व ते मंजूर करण्यासाठी १४ हजार ९00 रुपयांची लाचेची मागणी करणार्या अकोला पंचायत समितीचा गटविकास अधिकारी गजानन एल. वेले, सहाय ...
अकोट : मेळघाटातून बाहेर काढलेल्या अकोट तालुक्यातील पुनर्वसित गावकर्यांना वातावरण मानत नसल्याने तसेच विविध समस्यांमुळे मृत्यूशी सामना करावा लागत आहे. आरोग्य सुविधांसह मूलभूत गरजा पूर्ण होत नसल्याने अनेकांना मृत्यूने कवटाळले. त्या पृष्ठभूमीवर ‘लोकमत’ ...
अकोला: जिल्हय़ातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शालेय पोषण आहार वाटप संदर्भात करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत बुधवारी देण्यात आले. ...
अकोला: पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ असलेल्या नवीन जैन मंदिर परिसरातील कमल सोसायटीतील एका घरात अज्ञात चोरट्यांनी धुडगूस घालत तब्बल एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी उजेडात आली. ...
अकोला: खांबोराजवळील उन्नई बंधारा आटल्याने खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा विभागांतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या जलसंकटाच्या परिस्थितीत सुकळी येथील तलावात बोअर करून, त्याद्वारे ६४ खेड्यांना पाणी ...
अकोला : ग्रामीण भागातील रस्त्यांची जबाबदारी दिलेल्या जिल्हा परिषदांची आर्थिक परिस्थिती व तांत्रिक कर्मचारी वर्गाची कमतरता लक्षात घेता ग्रामीण भागातील रस्ते राज्य स्तरावर मुख्य रस्त्यांना जोडणार्या रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभा ...
अकोला: बक्षीराम रुडमल हायस्कूलमध्ये कार्यरत असलेल्या लिपिकास ५ हजार ५00 रुपयांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सोमवारी अटक केल्यानंतर मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली. ...
अकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा ४0 हजार स्क्वेअर फूट भूखंड भूमी अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचार्यांनी संगनमताने संगणकात ऑनलाइन नोंद करून गजराज मारवाडी यांच्या नावे करून हडपला. या प्रकरणाची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात झाल्या ...
अकोला: राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण आणि विलीनीकरण होऊ नये या प्रमुखसह इतर ११ मागण्यांसाठी देशभरातील राष्ट्रीयीकृत बँकांचे दहा लाख कर्मचारी-अधिकारी मंगळवारी एक दिवसीय लाक्षणिक संपावर होते. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या आवाहनास प्रतिसाद देत अकोल् ...
अकोला : कृषी विभागामार्फत अनुदानावर हरभरा बियाणे वाटपातील घोटाळा प्रकरणात जिल्हा परिषद कृषी विकास अधिकार्यांनी जिल्हय़ातील १४६ कृषी सेवा केंद्रांना १८ ऑगस्ट रोजी कारणे दाखवा नोटिस बजावल्या असून, दहा दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे. ...