मूर्तिजापूर : येथील अकोला-कारंजा नाक्यावर एसटी बसमधून उतरून रोड क्रॉस करताना दुसर्या एसटी बसचा धक्का लागून खाली पडल्याने बसच्या मागील चाकात येऊन ६५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३0 वाजता घडली आहे. ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विषय शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी शिक्षण विभागाने राबवलेल्या समुपदेशनात जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमिरउल्लाखॉ पठाण यांच्यासह पदाधिकार्यांना डावलण्यात आले. या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी ...
अकोला : विद्यार्थी व त्यांच्या पालकांना बँकेत खाते उघडून देण्याच्या मुद्यावर महापालिकेचा शिक्षण विभाग वादाच्या भोवर्यात सापडला आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांंना शालेय गणवेश देण्याचे कोणतेही सोयर सुतक नसल्यामुळे की काय, शिक्षणाधिकारी शाहीन सुलताना यांन ...
अकोट : मेळघाटातून अकोट तालुक्यात पुनर्वसित झालेल्या गावकर्यांना विविध योजनांचा लाभ देण्याकरिता २३ ऑगस्ट रोजी अकोट तहसील कार्यालयच पुनर्वसित गुल्लरघाट गावात पोहोचले. या ठिकाणी गावकर्यांना रेशनकार्ड, मतदार नोंदणी व संजय गांधी योजनेंतर्गत लाभार्थींची ...
अकोट : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात असलेल्या गुल्लरघाट या गावाचं पुनर्वसन अकोट तालुक्यात करण्यात आलं. गुल्लरघाट या गावात आरोग्य केंद्र नाही. २0 कि.मी. दूर असलेल्या मुंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात या गावाचा समावेश आहे. शिवाय पा ...
अकोला : गेल्या २२ वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या अकोल्यातील हार्ट सर्जरी कॅम्पचे लंडनमध्ये कौतुक करण्यात आले असून, तेथील सदस्यांनी या सेवेसाठी तन-मन-धनाने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती लायन्सच्या अकोल्यातील पत्रकार परिषदेत देण्यात आ ...
अकोला : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या १ कोटी ९३ लाख रुपयांच्या योजनांसोबतच आणखी ४९ लाख रुपयांच्या खर्चातून दोन योजना राबवण्यास बुधवारी झालेल्या समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार रोटाव्हेटर आणि टिनपत्र्यांसाठी १८ स ...
अकोला : शासनाने शेतकर्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेंतर्गत सेतू केंद्रांवर शेतकर्यांकडून ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्यात येत आहेत. या पृष्ठभूमीवर शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर तपासणी करण्यात आली असून, कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरताना ...
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बीटी कापूस संशोधन केले असून, विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर यावर्षी चाचणीसाठी पेरणी करण्यात आली आहे. या बीटीची वाढ जोमदार झाली असून, त्याला फुले, बोंडे धरली आहेत; पण सलग १२ दिवसांपासून कृषी विद्यापीठाच्या स ...
अकोला : विदर्भात पाऊस आला; पण काही भागात त्याचा जोर कमी असल्याने किडींचा प्रादुर्भाव कमी झाला नाही. मान्सूनपूर्व कपाशी गुलाबी बोंड अळीने आक्रमण केले आहे. या अळीचा ताबडतोब बंदोबस्त न केल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सोयाबीनवर चक्रीभुंगा, स्पोड ...