मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रात असलेल्या बारुखेडा व नागरतास या दोन आदिवासीबहुल गावांचे पुनवर्सन वारी हनुमान येथे करण्यात आले; परंतु तेथे या गावांमधील आदिवासी रहिवाशांना गावात आवश्यक असणार्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या न ...
पंचगव्हाण : तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण नरसीपूर येथील मिर सैयद युसूफ नेकनामबाबा यांची पुरातन दग्र्यावरील चादर फडफडत असल्याचा प्रकार २२ ऑगस्टपासून सुरू आहे. ही घटना पाहण्यासाठी परिसरातील मुस्लीम बांधवांनी पंचगव्हाण येथे एकच गर्दी केली. तसेच चादर फड ...
अकोला : इमारत, घरे बांधण्याचा नकाशा मंजूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ऑटोडीसीआर प्रणाली कार्यान्वित केली. या प्रणाली अंतर्गत नकाशा मंजूर केल्यानंतर नगररचना विभागाकडून अंतिम मंजुरी दिली जाते. केवळ प्रिंटर नादुरुस्त झाल्याच्या सबबीखाली मागील १७ दिव ...
रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खंडेलवाल मारोती शोरूममध्ये कार्यरत असलेल्या एका टीम लीडरने १६ ग्राहकांच्या वाहनांचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पासिंग व रजिस्ट्रेशन शुल्काचे बनावट दस्तावेज तयार करून शोरूम मालकाला तब्बल १६ लाखांनी गं ...
अकोला : अनुदानित हरभरा बियाण्याची उचल महाबीज, कृभको, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून केल्यानंतर त्याचे वाटप अस्तित्वात नसलेल्या शेतकर्यांना झाल्याची बाब कृषी विभागाच्या चौकशीत उघड झाली. पत्ते नसलेले, तालुक्याबाहेरचे तसेच अस्तित्वात नसलेले शेतकरी य ...
कुपोषणाने बाल-माता मृत्यू होऊ नये, यासाठी असलेली पोषण आहार योजना, तसेच ग्राम बालविकास केंद्रातील उपचार योजना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने राबवलीच नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सेसफंडातील २५ लाख अखर्चित ठेवण्यात आला, तर जिल्ह ...
अकोला : जीएसटी पोर्टलच्या सततच्या सर्व्हर डाउन तक्रारीमुळे अकोल्यातील शेकडो उद्योजक-व्यापार्यांना कंपोजिशन स्कीमचे रिटर्न फाइल करता आले नाही. दरम्यान, १६ ऑगस्ट रोजी कं पोजिशन स्कीम जीएसटी पोर्टलवरून बंद करण्यात आली. त्यामुळे शहरातील उद्योजकांना म ...
अकोला : कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या कृषी ग्राहकांसह सर्व उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणने आणलेल्या नवप्रकाश योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांना ३१ ऑगस्टपर्यंत संधी आहे. ...
शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा भूखंड भूमी अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचार्यांनी संगनमताने संगणकात ऑनलाइन नोंद करून गजराज मारवाडी यांच्या नावे केला. यामध्ये सहभागी असणार्या तत्कालीन अधिकारी व कर्मचार्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तातडीने ...
अकोला : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीनंतर वारंवार निकष आणि निर्णय बदलण्याच्या गोंधळाने विदर्भासह राज्यातील शेतकर्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, असा आरोप शेतकरी नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी बुधवारी सायंकाळी येथे केला. ...