पश्चिम विदर्भाचे ट्रॉमा केअर सेंटर असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयात केवळ जिल्हाच नव्हे, तर लगतच्या बुलडाणा, वाशिम जिल्हय़ातूनही दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णालयात सुविधांच्या अभावामुळे रुग्णांसोबतच त्यां ...
मूर्तिजापूर शहरातून मूर्तिजापूर-यवतमाळ ही नॅरोगेज रेल्वे लाइन गेलेली आहे. या लाइनवर दोन पूल व रस्ता होण्याचे संकेत आहेत. त्याविषयी खासदार संजय धोत्रे यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना पत्र पाठवून पुलाचे नियोजन व आर्थिक तरतूद करण्याची शिफार ...
गेल्या तीन वर्षांपासूनचा दुष्काळ, नापिकी व सरकारी धोरण, शेतमालाला मिळालेल्या कमी भावामुळे शेतकरी, शेतमजुरांची आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. अशातच सरकारने अचानक कॅशलेस केल्यामुळे तर सगळ्याच शेतमालाचे भाव एकाच फटक्यात निम्म्यावर आणून शेतकर्यांना कंगा ...
जिल्ह्यातल्या खांबोराजवळील उन्नई बंधार्यातील पाणी संपल्याने खारपाणपट्टय़ातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. गत २५ दिवसांपासून पाणी ...
अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या श्री गणेशाचे आगमन शुक्रवार, २५ ऑगस्टला मोठय़ा उत्साहात होणार आहे. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांनी बाप्पांच्या आगमनाची खास तयारी केली आहे. यावर्षी बारा दिवस चालणार्या या उत्सवाची सारेच जण मोठय़ा उत्साहाने तया ...
अकोला : उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहारा येथील एका इसमावर हल्ला करणार्या बाप-लेकास जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा गुरुवारी सुनावली. यासोब तच प्रत्येकी ५00 रुपयांचा दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास आणखी सहा महि ...
अकोला : जिल्हा परिषदेतील वर्ग-३ मधील कर्मचार्यांच्या रिक्त पदांची भरती आता शासनाकडूनच केली जाणार आहे. जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समि तीऐवजी शासन ऑनलाइन परीक्षेतून ही निवड करणार आहे. त्याचवेळी इतर विभागाची भरती या समितीकडून क ...
कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्यांकडून ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे. कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याचे काम येत्या १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे जिल्हाध ...
अकोला महापालिका क्षेत्रातील केंद्र आणि राज्याच्या शासकीय कर्मचार्यांना, गत दहा महिन्यांपासून घरभाडे भत्यात दहा टक्क्यांचा तोटा सहन करावा लागत असून, यापासून अनेक जण अजूनही अनभिज्ञ आहेत. वित्त मंत्रालयाच्या ‘वाय’ वर्गीकरणात पात्र असूनही अकोला महापालिक ...