हिवरखेड: नजीकच्या सदरपूर येथे दोन विवाहितेचा विनयभंग करण्यात आल्याच्या घटना २६ ऑगस्टच्या रात्री घडल्या. या प्रकरणी पीडित महिलांच्या तक्रारीवरून दोन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरपूर येथील एक विवाहित महिला २६ ऑगस्ट रोज ...
अकोला: पाणी गुणवत्ता बाधित गावांमध्ये बसवलेल्या जलशुद्धीकरण सयंत्रांपैकी आठ गावातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने ही सयंत्रे बसवण्यात आली, तोच असफल होत असल्याचे चित्र जिल्हय़ात आहे. विशेष म्हणजे, ज्या पुरवठादाराने ही सयंत्रे बसवली, ...
अकोला : गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर रोग, कि डींनी आक्रमण केले असून, अनेक भागात या किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. यासाठी कृषी विभागामार्फत शेतकर्यांना अनुदानावर कीटकनाशके उपलब्ध करू न देण्यात येणार आहेत. ...
‘समान काम, समान वेतन’ लागू करू न, थकबाकी देण्यात यावी, या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सर्वच रोजंदारी मजुरांनी मागील १६ दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारल्याने कृषी विद्यापीठाचे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान होत आहे. मध्यवर्ती सं ...
अकोला : गांधी रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरदिवसा झालेल्या पाच लाख रुपयांच्या चोरीप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी संशयावरून या चोरट्यांचा आंध्र प्रदेशात शोध सुरू केला आहे. या चोरीतील चोरटे हे आंध्रातील असल्याचे स्पष्ट झाले असून, ते सदर गावातूनही फर ...
अकोला : महावितरणच्या सर्वच प्रकारच्या ग्राहकांवरील थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. विजेचा वापर करूनही त्यापोटी येणारे बिल न भरण्याकडे वीज ग्राहकांचा कल वाढल्यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती खालावली आहे. थकबाकीदार ग्राहकांकडून वीज बिल वसूल करण्याचे ...
बाळापूर : नजीकच्या वाडेगाव पोलीस चौकीच्या सहायक पोलीस निरीक्षकास एका दारू विक्रेत्याने पोलीस चौकीत जाऊन कॉलर पकडून जीवे मारण्याची धमकी देत लोटपोट केल्याची खळबळजनक घटना २७ ऑगस्ट रोजी घडली. ...
अकोट - पुनर्वसित गावकर्यांना आजार जडलेले असताना व सोयी-सुविधा न मिळाल्याने त्यांनी मेळघाटात परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रवीण परदेसी हे २६ ऑगस्टपासून मेळघाटच्या दौर्यावर आहेत. या दौ ...
हिवरखेड : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या कॉटन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणार्या हिवरखेड परिसरात कापूस पिकावर आता ‘मिलिबग’ या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. या किडीमुळे शेकडो एकरातील मान्सूनपूर्व कपाशी संकटात सापडली आहे. ...
सोनाळा शेतशिवारात बोरगाव मंजू पोलिसांनी २७ ऑगस्ट रोजी विविध पाच ठिकाणी अवैधरीत्या सुरू असलेल्या गावठी हातभट्टी अड्डय़ावर धाड टाकून दोघांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून १७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला, तर तिघे घटनास्थळावरून पसार झाले. ...