जीएसटी परिषदेने रिटर्नचा विलंब शुल्क माफ केल्याने अकोल्यातील अनेक उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. रिटर्नचा भरणा करण्याची शेवटची तारिख २५ ऑगस्ट होती. मात्र सव्हर्र डाऊन आणि अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने परिषदेने विलंब शुल्क माफ केले आहे. परि ...
वाडेगाव परिसरात यावर्षी पावसाने दडी मारल्याने व िपकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्यांच्या शेतातील सोयाबीनच्या झाडांना शेंगाच लागल्या नाहीत. त्यामुळे आ िर्थकदृष्ट्या संकटात सापडलेल्या शेतकर्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अनेक ठिकाणी निवेदने दि ...
अकोला, दि. 9 - समान काम,समान वेतन लागू करून थकबाकी देण्यात यावी,या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या सर्व रोजंदारी मजुरांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे कृषि विद्यापीठाची शेती, संशोधनाची कामे प्रभावित होण्याची शक्य ...
पारस : नजीकच्या अडोशी-कडोशी येथील रहिवासी असलेल्या एका २० वर्षीय युवतीने ३१ आॅगस्टच्या सकाळी ८.३० वाजता स्थानिक रेल्वेस्टेशनवर धावत्या मालगाडीसमोर रेल्वेरूळावर उडी मारून जीव दिल्याची घटना घङली. सदर युवतीचे नाव किरण शिवराम साठे असून ती स्थानिक महात्मा ...
अकोला : शासनाच्या विविध योजनांचा आढावा समाधान शिबिरात घेतल्यानंतर आता उच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीकडूनही योजनांची आढावा, माहिती विधी सेवा शिबिरात दिली जाणार आहे. त्यासाठीची तयारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने सुरू केली. येत्या सप्टेंबरमध्ये जिल ...
अकोला : आयुष्य खूप सुंदर आहे. चुकीच्या खाण्याच्या सवयी, व्यायाम न करणे आणि खाण्या-पिण्यावर नियंत्रण नसल्यामुळे लठ्ठपणाचा आजार जडतो. लठ्ठपणा म्हणजे अनेक आजारांचे माहेरघर असल्याने मग जगण्यातील आनंद कमी होतो आणि दवाखाना शेवटपयर्ंत सुटत नाही. त्यासाठी ...
अकोला : सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठात सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याकरिता राज्य शासनाने २0 कोटी रुपये कृषी विद्यापीठांना देण्याचा निर्णय घेतला आहे. येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत सुरू असलेली तूर खरेदीची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपत आहे. तूर विक्रीसाठीचे टोकन आणि त्यानंतर बाजार समितीमध्ये नोंदणी केलेल्या ३ हजारांपेक्षाही अधिक शेतकर्यांची ६४ हजारांपेक्षाही अधिक क्विंट ...
अकोला - जिल्हय़ात गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला असून, या उत्सवामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात शनिवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. पोलीस अधीक्षकांसह ४८ ...