अकोला: सातशे वर्षांपूर्वी समाजाला बसत असलेले चातुर्वण्र्य अन् विषमतेचे चटके कमी करण्याचे काम करून वेदप्रामाण्य नाकारणारा वारकरी संप्रदाय ही खरी क्रांतिकारी चळवळ होती, असे प्रतिपादन अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव या ...
अकोला : मोर्णा नदीत असलेले घाण पाणी व गणेश भक्तांना आता गणेश विसर्जनासाठी योग्य सुविधा नसल्याने नगरसेवक विनोद मापारी यांच्या संकल्पनेतून रिंग रोडवरील रविनगरमध्ये असलेल्या छत्रपती उद्यानामध्ये इको फ्रेंडली छत्रपती गणेश विसर्जन घाट तयार करण्यात आला आहे ...
अकोला : शौचालय बांधकामाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी लाच मागणार्या सहायक बीडीओ सुधाकर पंडे याने अटकपूर्व जामिनासाठी धावपळ सुरू केली आहे. या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी काही दिवसांपूर्वीच बीडीओंसह सहा जणांवर ...
अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदर्श कॉलनीमधील लीला रेसिडेन्सी येथील एका घरातून मानलेल्या भावाने तीन लाखांच्या रोकडसह चार लाख रुपयांचा मुद्देमाल पळविलयाची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी खदान पोलिसांनी सदर महिलेच्या मानलेल्या भाववि ...
अकोला : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने २१ मंडळांना पुरस्कार वितरित करण्यात आले. शनिवारी स्थानीय ग्रीनलँड सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. सार्वजनिक गणेश मंडळाचे माजी अध्यक्ष गुलाबराव गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. ...
मूर्तिजापूर: आपसात आपुलकी ठेवून प्रेम, एकता दाखवून मूर्तिजापूर तालुक्यातील जनतेने एकमेकांच्या सणात सहभागी होऊन सण, उत्सव साजरे करावे, असे आवाहन आमदार हरीश पिंपळे यांनी केले. मूर्तिजापूर शहर पोलिसांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीत १ सप्टेंबर रोजी ...
चोहोट्टा बाजार : संततधार पावसाचे पाणी घरात शिरल्याने करोडी येथे अनेक घरांचे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त घरांची आमदार रणधीर सावरकर यांनी ३१ ऑगस्ट रोजी पाहणी केली, तसेच शॉक लागून मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. ...
मूर्तिजापूर : शहरासह तालुक्यात यावर्षी अल्प पाऊस झाल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या महान धरणाचा जलसाठा कमी झाल्याने तेथून पाणी मिळणे बंद झाल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने घु ...
अकोला : शासनाच्या कर्जमाफी धोरणाचा निषेध व विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने रविवार, ३ स प्टेंबर रोजी येथील अशोक वाटिका येथे एक दिवसीय सामूहिक उ पोषण करण्यात आले. ...
अलीकडेच सुरू झालेल्या विद्युत्त मीटरच्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेमुळे महावितरणच्या वीज कंपनी अधिकार्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. मॅन्युअल व्यवस्थेत कार्यालयात असलेल्या वीज मीटरची नोंद नसल्याने आता अधिकार्यांना जुळवाजुळव करावी लागत आहे. ज्या अधि ...