अप्रशिक्षित शिक्षकांना महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुनील मगर यांच्यासह शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी प्रशिक्षण घेण्यास बजावले आहे. अन्यथा, या अप्रशिक्षित शिक्षकांनी घरी बसण्याची तयारी करावी, असा इशाराही दिला आहे. ...
अकोला: महावितरणच्या अकोला मंडळातील सर्वच उ पविभागामध्ये ग्राहकांशी प्रत्यक्ष सुसंवाद साधण्यासाठी, वीज बिल दुरुस्ती व विविध तक्रारी व समस्या निवारणासाठी सोमवार, ४ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या शिबिरामध्ये तीनही विभागामध्ये एकूण २६६ तक्रारी प्राप् ...
अकोला : समान काम समान वेतन या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रोजदांरी कर्मचार्यांचे २२ ऑगस्टपासून कामबंद आंदोलन सुरू असून, अद्याप ही मागणी मान्य न झाल्याने ४ सप्टेंबर रोजी थाळी नाद आंदोलन,कर्मचारी मुंडन करणार आहे त.आंदोलनाची त ...
अकोला : महावितरणच्या जुन्या लघू व उच्चदाब विद्युत वाहिन्यांमुळे कर्मचारी, नागरिक, गुरांचा अपघाती मृत्यू होण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. या पृष्ठभूमीवर या जुन्या विद्युत वाहिन्या दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युन ...
अकोला : बालक हा देशाचे भविष्य आहे, हे सांगणार्या शासनाकडूनच बालकांना पाणी, स्वच्छतागृहांच्या अभावात अंगणवाड्यांमध्ये बसणे भाग पाडले जात आहे. जिल्ह्यातील १३९0 पैकी ७८३ अंगणवाड्यात स्वच्छतागृह नाहीत, ५0५ अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही ...
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या सवरेपचार रुग्णालयात ‘एमआरआय’ मशीन उपलब्ध नसल्यामुळे गरजू रुग्णांची हेळसांड होऊ नये, यासाठी आता पात्र लाभार्थींची तपासणी महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांमधून करून घेतली जाणार असल ...
अकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा भूखंड भूमी अभिलेख विभागातील संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन हडप करण्यामध्ये सहभागी असलेल्या भूमी अभिलेख विभागाच्या अधिकारी-कर्मचार्यांवर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव पाठविण्याचा आदेश भूमी अभिलेख विभागाच्या ...
अकोट : अकोट शहर पोलिसांनी रेशनचा तांदूळ अवैधरीत्या नेल्या जात असल्याच्या संशयावरून ३१ ऑगस्ट रोजी ९८ कट्टे असलेला एक मिनीट्रक पकडला; परंतु महसूल विभागाने दिलेल्या अभिप्रायामध्ये वाहनातील रेशनचा माल हा शासकीय धान्य गोदामातून मोजमाप करून नियोजित गावांकर ...
अकोला : विधी क्षेत्रात अकोल्यातील विधी सेवेची एक ऐतिहासिक परंपरा असून, ती नव्यानेच आलेल्या विधिज्ञांसाठी प्रेरणादायी आहे, तर ही सेवा राज्यामध्ये प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सेवानवृत्त न्यायाधीश व्ही. एस. शिरपूरकर यांनी रविवारी ...
अकोला : सिक्युरिटी अँण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) कारवाईत अडकलेल्या पॅन कार्ड क्लबच्या राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांनी रक्कम मिळविण्यासाठी आता राज्यभरातील खासदारांच्या घरासमोर आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. अकोल्यात हे आंदोलन १0 सप्ट ...