मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात दाखल याचिकेमुळे स्वीकृत सदस्यांची निवड करता येणार नसल्याचा अभिप्राय महापालिका प्रशासनाने दिला होता. त्यानुषंगाने सोमवारी महापौर विजय अग्रवाल यांनी स्वीकृत सदस्य निवडीसाठी आयोजित सभा स्थगित करण्याचा निर्णय घेतल ...
अकोला : शहरातील गणेश विसर्जन मिरवणूकदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार मिरवणूक मार्गावर महसूल विभागातील ७0 अधिकारी-कर्मचार्यांची नेमणूक सोमवारी करण्यात आली आहे. त्यानुसार गणेश विसर्जन मिरवणुकीवर महसूल विभागाचे लक् ...
पारस प्रकल्प विस्तारीकरणात ६६0 मेगावॉट क्षमतेच्या नवीन संचाची उभारणी करण्याकरिता सर्वपक्षीय समन्वय समितीची बैठक ४ सप्टेंबर रोजी नागपूर येथे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीस जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अन्य पक्ष पद ...
टोकन देण्यात आलेल्या शेतकर्यांची हमी दराने तूर खरेदी गत ३१ ऑगस्टपासून बंद करण्यात आली आहे; मात्र गत महिनाभराच्या कालावधीत ३१ ऑगस्टपर्यंत अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ात खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे अडकले आहेत. त्यामध्ये अकोला व वाशिम या दोन ...
आरोग्य सेवा क्षेत्रात विदर्भातील दुसर्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर असलेल्या अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयाला मंजूर पदांबाबत शासनाकडून दुजाभाव होत असल्याचे येथे मंजूर असलेल्या पदांवरून दिसून येत आहे. संलग्नित असलेले मोठ ...
कोणत्याही महाराज, बाबांकडे सिद्धी किंवा चमत्कार करण्याचे सार्मथ्य नाही. ते केवळ धर्म आणि श्रद्धेच्या नावाखाली समाजाची फसगतच करीत आहेत. सर्वच बाबा, महाराज भोंदू असून, ते स्त्रीलंपट आहेत. आतापर्यंत अनेक महाराजांनी स्त्री, युवती, मुलींचे शोषण केले आहे. ...
अकोला जिल्हयातील सोयाबीन पीक मोठय़ाप्रमाणात वांझ निघाले असून, अनेक ठिकाणची फुलोरा गळती झाली, किडींनी आक्रमण केल्याने मोठे नुकसान झाले आहे. मूंग, उडीद पीक तर हातचे गेले आहे. या सर्व पिकांचा सर्व्हे करू न शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, या आशयाच ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गांधी मार्गावरील एका बालरुग्णालातील बेबी केअर युनिटमध्ये शार्ट सर्किटमुळे आग लागून, फोटो थेरपी मशीन जळून खाक झाल्याची घटना सोमवारी पहाटे ४ वाजताचे दरम्यान घडली. आग लागल्याचे लगेच लक्षात आल्यामुळे कोणतीही प्राणहानी झाली नाह ...
अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी सोमवारी सकाळी पीएच मार्केटमधील आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहाला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. वसतिगृहातील स्वच्छता, भोजनाचा दर्जा, निवासाची दुरवस्था पाहून संतापलेल्या आमदार सावरकरांनी वसतिगृह अधीक्षकाल ...
महापालिकेच्या शिक्षण विभागाचा कारभार पूर्णत: ढेपाळल्यामुळे गोरगरीब कुटुंबातील चिमुकल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळांमध्ये मूलभूत सुविधांची दाणादाण उडाली असून, शैक्षणिक कामकाजात सुधारणा करण्यात अपयशी ठरलेल्या शिक्षणाधिकारी शाहीन सुलत ...