शिष्यवृत्ती घोटाळ्याचा चौकशी अहवाल शासनाच्या विशेष पथकाने सादर केल्यानंतर अपहारित रक्कम वसुलीची कारवाई सुरू झाली आहे. त्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या अकोला प्रकल्प कार्यालयाने ५७ महाविद्यालयांना नोटीस बजावली; मात्र रक्कम वसुलीपूर्वी शासन आदेशानुसार ...
लाडक्या गणरायाचे आगमन प्रत्येकाला सुखावणारे आहे. घराघरांत आनंद आणि प्रसन्नता आणणार्या बाप्पाला निरोप देताना प्रत्येकाचे मन धीरगंभीर झाले होते. आपल्या लाडक्या गणरायाने सर्वांंचा निरोप घेतला, तो पुढल्या वर्षी येण्यासाठी.. लाडक्या बा प्पाला निरोप दे ...
कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्यांचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याचे काम सुरू असून, मंगळवारी सायंकाळ पर्यंत जिल्हय़ात ९0 हजार ७0२ थकबाकीदार शेतकर्यांचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्यात आले. उर्वरित ७२ हजार २९८ शे तकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम अद्याप बाकी ...
पावसाळा संपत आला, तरी दमदार सार्वत्रिक पाऊस झालाच नसल्याने विदर्भातील खरीप पिके प्रभावित झाली असून, सोयाबीन पिकावर एकाच वेळी तीन ते चार जातीच्या कि डींनी हल्ला केल्याने १७ लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. राज्यातील पिका ...
समान काम, समान वेतन मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रोजंदारी मजुरांनी मागील २३ दिवसां पासून काम बंद आंदोलन सुरू केल्याने कृषी विद्यापीठाच्या हजारो हे क्टरवरील पिके प्रभावित झाली असून, जवळपास ३0 ते ३५ टक्के उत् पादनावर प्रतिकूल परि ...
कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात थकबाकीदार शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर सुरू आहे. अर्ज भरण्यात येणार्या अडचणींचे निरसन आणि सेतू केंद्रांविरुद्ध तक्रारींची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील से तू ...
अर्जुन समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची गणेश मूर्ती २१ फुटांपेक्षा अधिक उंच असल्याचे कारणाने जिल्हा प्रशासनाने या मंडळाला विसर्जन मिरवुणकीत सहभागी होण्यास विरोध केल्याने या मंडळाद्वारे प्रशासन व व स्थानिक पदाधिकार्यांच्या नावाने जाहीर निषेधाचे फ ...
गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात अनुदानित दराचा हजारो िक्वंटल हरभरा बियाणे थेट खुल्या बाजारात विक्री होण्यास महाबीज जबाबदार असल्याचा अंगुलीनिर्देश जिल्हय़ातील सर्वच कृषी केंद्र संचालकांनी खुलाशामध्ये केल्याची माहिती आहे. २४ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्य ...
अकोला जिल्हय़ात गत १२ दिवसांपासून मोठय़ा भक्ति भावाने सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवासह घरोघरी बसलेल्या गणरायाला आज निरोप देण्यात येणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी गणेश मंडळांनी जोरात केली असून, यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. ...
मोर्णेच्या नदीपात्रातील घाण सांडपाणी पाहता गणेश विसर्जनावर प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहे. त्यामुळे अकोलेकरांनो, आपल्या लाडक्या गणेशाचे मोर्णेच्या पात्रात विसर्जन न करता महापालिकेने तयार केलेल्या गणेश घाटांचाच वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. ...