जादूटोणाविरोधी कायदा हा समाजातील अंधo्रद्धेचे निर्मूलन करण्यासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी अतिशय मोलाचे साधन आहे. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी या कायद्याला सर्मथन देऊन राष्ट्रापुढे आदर्श उभा केला आहे. मागील ...
आदिवासींच्या शेतात शेततळे खोदणे, प्लास्टिक अस्तरीकरण, कुंपणाच्या कामासाठी २0१४-१५ मध्ये मिळालेला २९ लाखांचा निधी ‘जीएसटी’च्या कचाट्यात अडकला आहे. या निधी तून कामे करताना जीएसटीच्या कपातीबाबत काय करावे, यासाठी आदिवासी विकास विभागाच्या अकोला प्रकल ...
वर्षोगणतीच्या बहुप्रतीक्षेनंतर मंजूर झालेल्या अकोल्याच्या औद्योगिक वसाहतीमधील फायर स्टेशनच्या कामास अखेर बुधवारी प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. पाच कोटी रुपयांच्या खर्चांतून दीड वर्षांच्या आत अद्ययावत केंद्र प्रत्यक्षात साकारले जाणार आहे. फायर स्टे ...
अकोला : जेआरडी टाटा स्कूल अँन्ड एड्युलॅब यांच्यावतीने ७ ते ११ सप्टेंबर दरम्यान विश्वास करंडक बालनाट्य स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे. प्रमिलाताई ओक सभागृह येथे गुरूवार, ७ सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजता आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी विजय दळवी यांच्या ह ...
संपूर्ण जिल्हय़ाचा कारभार हाकणार्या जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत आगीसारख्या आपत्तीपासून सुरक्षित नसल्याचे बुधवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाले. विशेष म्हणजे, चार मजली प्रशासकीय इमारतीत असलेल्या चार विभागा तील रेकॉर्ड आणि अधिकारी-कर्मचा ...
नजीकच्या लाखोंडा बु. येथील शेतकरी ४५ वर्षीय सुरेश रामेश्वर वावरे यांनी नापिकीला कंटाळून ५ सप्टेंबरच्या सकाळी ११ वाजता गावा तील मरीमाता मंदिराजवळ कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ...
शेतकर्यांच्या कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी माझोड येथील महा ई-सेवा केंद्रात रविवारच्या रात्री १ वाजेपर्यंत भरतपूर येथील दुर्गा जगन्नाथ खंडारे या महिलेच्या सर्व बोटांचे ठसे घे तल्यानंतरही ते आले नाही. म्हणून या महिलेने रागात आपल्या पतीच्या डोक्यात अ ...
पंचगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेले मनात्री गावामध्ये तापीने थैमान घातले असून एकाला डेंग्यूने ग्रासले आहे. तो सध्या अकोला येथे उपचार चालू असून पंचगव्हाण डॉ क्टरांचे दुर्लक्ष होत आहे. ...
महावितरणच्या सेवा ऑनलाइन मिळविण्यासाठी मोबाइल क्रमांकांची नोंदणी करणे गरजेचे असून, अकोला परिमंडळातील अकोला मंडळामध्ये २ लाख ६६ हजार १५९, तर वाशिम मंडळामध्ये १ लाख ३0 हजार ७६४ ग्राहकांनी अशाप्रकारे या दोन जिल्ह्यांतील एकूण ३ लाख ९६ हजार ९२३ ग्रा ...
गोसावी नगरातील रहिवासी कविता अनिल उंदे (२४) या महिलेचा सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिला स्वाईनफ्लूची लागण झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे. ...