माध्यमिक शिक्षण विभागाने अतिरिक्त ठरणार्या शिक्षकांची माहिती जिल्हय़ातील शाळांना मागितली असून, शाळांनी ही माहिती शिक्षण विभागाकडे पाठविली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही अतिरिक्त ठरणार्या शिक्षकांच्या समायोजनाची ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया लवकरच होणार ...
कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकर्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे काम सुरू आहे; मात्र ऑनलाइन अर्ज भरण्याच्या ‘स्वॉफ्टवेअर’मध्ये जिल्ह्यातील २५ गावे दिसत नसल्याने, संबंधित गावांमधील शेतकर्यांचे कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचा वांधा निर्म ...
शहरातील प्रसिद्ध बिल्डर तथा व्यवसायी किशोर खत्री हत्याकांड प्रकरणामध्ये अँड. उज्ज्वल निकम बुधवारी विशेष सरकारी वकील म्हणून जिल्हा व सत्र न्यायालयात हजर झाले. या हत्याकांड प्रकरणात अँड. निकम ९, १0 व ११ ऑक्टोबर रोजी साक्षीदार तपासणार आहेत. त्यानंतर पुढ ...
अकोला : जिल्हय़ातील मूर्तिजापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी घुंगशी बॅरेज ते मूर्तिजापूर शहरापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या सहा कोटींच्या योजनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बुधवारी शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे पाठविण्यात आला. ...
अकोला : गळा आवळून खून केल्यानंतर घरजावई असलेल्या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करणार्या सात जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयाने बुधवारी दिला आहे. ...
केंद्र व राज्यात सत्तेत आलेल्या भाजपाने आता पुढील निवडणुका स्वबळावर लढण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठीच विस्तारकांपासून, तर संकल्प सिद्धीपर्यंत अनेक अभियान संघटना पातळीवर सरू आहेत. लोकसभा निवडणुकांना आणखी दीड वर्ष असले, तरी भाजपाने आतापासूनच ‘मिशन -३ ...
अकोला : कर्जमाफी योजनेत थकबाकीदार शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कामात दिरंगाई करणार्या जिल्हय़ातील ११ सेतू केंद्र संचालकांना बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कारणे दाखवा नोटीस (शो कॉज) बजावण्यात आली असून, ७ सप्टेंबर रोजी खुलासा सादर करण्याच ...
अकोला : राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील वाइन बार, शॉप हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार जिल्हय़ातील २१७ परवाने रद्द करण्यात आले होते; परंतु आता या निर्णयात न्यायालयाने बदल केल्यामुळे बंद झालेले जिल्हय़ातील व मनपा क्षेत्रातील वाइ ...
अकोला : पावसाने दडी मारल्याने अकोलेकरांना यंदा तहान भागविणे कठीण होणार आहे. त्यासाठी, पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिका अधिकार्यांनी आतापासूनच शोध मोहीम सुरू केली आहे. ...