जिल्ह्यातील अनेक पेट्रोलपंप संचालकांकडून कामगारांना किमान वेतन नसल्याच्या गंभीर तक्रारी प्राप्त झाल्याने अकोल्यातील सहायक कामगार आयुक्तांनी गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता अकोल्यातील पेट्रोलपंप संचालकांची बैठक बोलाविली होती. यामध्ये कामगारांच्या व ...
स्थानिक खडकपुरा भागातील एकाच समाजातील दोन गटांत ७ सप्टेंबरच्या रात्री ९.३0 वाज ताच्या सुमारास तुफान धुमश्चक्री झाली. या मारामारीत १२ जण जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ...
जमिनीचे लेआउट निर्माण करताना महा पालिकेकडून प्राथमिक प्रस्तावाला मंजुरी घेतल्यानंतर अंतिम प्रस्तावाला मंजुरी न घेता तब्बल ९५ भूखंडांची नियमबाह्यरीत्या खरेदी-विक्री होत असल्याचा प्रकार मनपाच्या नगररचना विभागात उघडकीस आला होता. या प्रकरणी ‘लोकमत’ने ...
कोठारी: गणेश विसर्जन करताना कोठारी येथील युवक श्रीकृष्ण ऊर्फ बंडू जामकर हा मालेगाव तालु क्यातील पांगराबंदी गावाजवळील खदानीत ४ सप्टेंबर रोजी बुडाला होता. ७ सप्टेंबर रोजी सकाळी त्याचा मृ तदेह सापडला. ...
वातावरणात झपाट्याने होणारे बदल, दिवसा कडक ऊन व रात्रीचा गारवा, डासांचा वाढलेला प्रादुर्भाव व दूषित पाणी या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून जिल्हय़ाला ‘व्हायरल फिव्हर’चा विळखा पडला आहे. तीव्र ताप, सर्दी- खोकला या विषाणूजन्य आजारासह, दूषित पाण्या ...
सामाजिक क्षेत्रात जनजागृती एक चळवळ, या भूमिकेतून स्थापन झालेल्या सत्यशोधक मंचाच्या शाखेची स्थापना खिरपुरी येथे झाल्याची घोषणा शेतकरी मेळाव्यामध्ये मंचाचे केंद्रीय समिती संयोजक डॉ. राजेश तायडे यांनी केली. पावसाचे चुकलेले गणित व त्यामुळे पिकांवर झ ...
अकोला : सार्वजनिक आरोग्य खात्यामधून सेवानवृत्त झालेल्या अकोल्यातील एका अधिसेविकेने ११ वर्षांच्या कालावधीत तब्बल पावनेतीन कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता बेकायदेशीररीत्या गोळा केल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी समोर आला. ...
अकोला : सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून अकोला जिल्ह्यातील गोरेगाव व लाखोंडा येथील शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची घटना ६ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. ...
अकोला : स्वाइन फ्लू या अत्यंत घातक व संसर्गजन्य आजाराने जिल्हय़ातही प्रवेश केला असून, हळूहळू त्याचा विळखा घट्ट होत आहे. या आजाराने खासगी इस्पितळात उपचार घेत असलेल्या आणखी दोघांचा शनिवारी मृत्यू झाल्याने मार्च २0१७ ते ६ सप्टेंबर २0१७ या कालावधीत ...
गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात शेतकर्यांना अनुदानित दराने वाटपासाठी असलेल्या हरभरा विक्रीसाठी उत्पादक महाबीजने माहितीच न दिल्याने त्याची खुल्या बाजारातील दराने विक्री केल्याचा खुलासा काही केंद्र संचालकांनी केला. ‘लोकम त’मध्ये त्याबाबतचे वृत्त बु ...