एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या १५ वर्षीय साळीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करणार्या २४ वर्षीय जावयास जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पॉस्को कायद ...
अकोला : कर्जमाफी योजनेत थकबाकीदार शेतकर्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कामात अनियमितता आढळून आलेल्या जिल्हय़ातील आणखी १६ सेतू केंद्र संचालकांना गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कारणे दाखवा नोटीस (शो कॉज) बजावण्यात आली असून, खुलासा सादर करण्या ...
प्रत्येक जण आपल्या उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करत असतो. ते पोटापाण्याचे साधन असते; मात्र आपल्यामध्ये असलेल्या कलागुणांना, आपण जोपासलेल्या छंदाला आपण वेळ दिला, ती जोपासली तर कशासाठी जागायचे, याचे भान कलेमधून मिळते. बदलत्या काळात माध्यमांचे स्वरूप बदलले, ...
सार्वजनिक आरोग्य खात्यामधून सेवानवृत्त झालेल्या अकोल्यातील एका अधिसेविकेने ११ वर्षांच्या कालावधीत तब्बल पावणेतीन कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता बेकायदेशीररीत्या गोळा केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर एसीबीने अधिसेविका मीना मनोहर माहुरे, तिचा पती म ...
संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : उद्योग उभारणीसाठी पाच वर्षांपासून भूखंडाचा ताबा घेऊन बसलेल्या आणि कोणताही उद्योग सुरू न करणार्या ट्रान्सपोर्टनगरातील पाच उद्योजकांकडून स्थानिक औद्योगिक वसाहत विकास महामंडळाकडून जप्तीची कारवाई सुरू झाली आहे ...
कर्जमाफीसाठी राबवली जाणारी ऑनलाइन प्रक्रिया फसवी असून, शेतकर्यांना नाहक ताटकळत ठेवले जात आहे. नवरात्रीच्या पहिल्या माळेपर्यंत शेतकर्यांना कर्जमुक्त करा, तसेच त्यांना बँकांद्वारे कर्जपुरवठा न झाल्यास उग्र आंदोलन उभारण्याचे निर्देश शिवसेना नेते, परिव ...
शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा भूखंड संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन गजराज मारवाडी याच्या नावे करण्यासाठी या विभागाच्या तत्कालीन कर्मचार्यांचा सहभाग असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या कर्मचार्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर करण्यास विलंब करणा ...
स्वातंत्र्यपूर्व काळापासून तलाठय़ांमार्फत नियमबाहय़ १२ प्रकारचे दाखले दिले जात आहेत. त्यामुळे येत्या २ ऑक्टोबरपासून विदर्भातील ११ जिल्हय़ांमध्ये नियमबाहय़ दाखले देण्याचे काम बंद करण्याचा निर्णय विदर्भ पटवारी संघाने घेतला आहे. ...
शहरातील पथदिव्यांची समस्या निकाली काढण्यासाठी महापालिका प्रशासन सतत निरनिराळे प्रयोग राबवित आले आहे. त्यासाठी कंत्राटदारही बदलण्यात आले. तरीही शहरातील मुख्य रस्ते, राष्ट्रीय महामार्गांवरील अंधाराचे साम्राज्य कायम असल्याचे चित्र आहे. संबंधित कंत्राटदा ...
अकोला : देशाच्या फुटबॉल विश्वात ‘वॉल ऑफ चायना’ म्हणून ओळखले जाणारे सय्यद इब्राहिम अली सय्यद अजीज यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांचा दफनविधी गुरुवारी पार पडला. ...