जीएसटी कंपोझिशन स्कीमच्या लाभास मुकलेल्या अकोल्यातील पाचशे उद्योजकांना आणि त्यांच्या कर सल्लागारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आगामी ९ सप्टेंबर रोजी जीएसटी परिषद सदस्यांची बैठक दिल्लीत होत असून, या बैठकीत कं पोझिशन स्कीमपासून तर जीएसटीतील अन ...
अकोला: विश्वास करंडक बाल नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून विविध शाळांमधील चिमुकल्या कलावं तांनी सिद्ध करू न दाखविले, की ‘हम भी कुछ कम नही’. स्पर्धेत ३७ शाळांनी सहभाग घेतला आहे. ...
विद्युत वाहिन्यांची जीर्ण व जुनी झालेली यंत्रणा महावितरणसह नागरिकांनाही त्रासदायक ठरत असली, तरी त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. गुरुवारी मध्यरात्री सुधीर कॉलनी फिडरवरील नागरिकांना याचा प्रत्यय आला. पावसामुळे इन्सुलेटर निकामी झाल्याने सुधीर कॉलनी फि ...
अकोला : गोरक्षण रोडवरील तुकाराम चौक ते मलकापूर रोडच्या कामाच्या श्रेयवादात नगरसेवक मंगेश काळे यांच्याविरुद्ध बुधवारी रात्री उशिरा मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पायाभूत चाचणी व नैदानिक चाचणी परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात एकाचवेळी राबविण्यात येते. गुरुवारी झालेल्या या परीक्षेचे नियोजन नसल्याने पातूर तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ताटकळत बसावे लागले. पातूर पंचायत ...
अकोला : शहरातील बड्या हस्तींच्या तीन ज्वेलर्सच्या प्रतिष्ठानांवर अकोला आयकर खात्याकडून गुरुवारी दु पारी छापेमारी करण्यात आली. त्याचवेळी बुलडाणा जिल्हय़ातील खामगाव व मलकापूर येथील ज्वेलर्सवरही छापेमारी करण्यात आली. ...
यंदा पावसाने मारलेली दडी आणि महान धरणातील उपलब्ध जलसाठा लक्षात घेता शहरावरील जलसंकटाचे ढग गडद झाले आहेत. महान धरणात केवळ १५.४२ टक्के एवढा जलसाठा शिल्लक असून, या तून अकोलेकरांना चार महिन्यापर्यंत पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. शहरावरील संभाव्य जलसंकट प ...
अकोला : जिल्ह्यातल्या खारपाणपट्टय़ातील खांबोर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश अखेर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गुरुवारी दिला. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा म ...
शहरातील मुख्य बाजारपेठेसह रजपूतपुरा येथे गुटखा माफियांच्या घरातील गुटखा साठय़ावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने गुरुवारी दुपारी छापेमारी केली. या छापेमारीत पाच गुटखा अड्डय़ांवर धाडी टाकण्यात आल्या असून, तब्बल आठ लाख रु ...